मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी ऍड.गुणरत्न सदावर्ते विरोधात पोलिसात तक्रार.

  औरंगाबाद | माध्यमावरील चर्चे दरम्यान याचिका कर्ते विनोद पाटील यांच्याशी संवाद साधताना ऍड.गुणरत्न सदावर्ते यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करीत मराठा समाजाच्या वतीने आज पोलीस आयुक्ताकडे कारवाईच्या मागणीसाठी तक्रार दिली. मराठा समाजाच्या आरक्षण विषयावर एका माध्यमावर चर्चा सुरू होती. चर्चे मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून याचिका दाखल करणारं याचिका कर्ता विनोद पाटील हे देखील … Read more

तर्राट तळीरामाच्या दुचाकींचा अपघात; दोघे जखमी

  औरंगाबाद | दारू पिऊन तराट झालेल्या तळीरामांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी स्कुटी चालकाला धडकली या अपघातात दोन्ही तळीराम गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास बस स्थानकाजवळील वरच गणेश भरात गणेश मंदिरासमोर घडली नागरिकांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात हलविले. सकाळी बारा वाजेच्या सुमारास (एम.एच.21,एम.ए 7257) या दुचाकीवर दोन तरुण यथेच्छ मधप्राशन करून दुचाकीवरून … Read more

शहरातील महत्वाच्या मशीदी जवळ ईद निमित्त आज सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त…

  औरंगाबाद | शहरांमधील असलेल्या मुख्य भागातील मशिदी समोर पोलिस प्रशासनाच्या तुकड्या तैनात आहे. प्रशासनाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की ईद आपण घरातच बसून साजरी करा. शासनाचे दिलेले नियम पाळून आपण ईद साजरी करा. यावेळची ईद आपण आपल्या परीवारा सोबत घरात राहून साजरी करा. असे शासनाकडून निर्देश देण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू … Read more

मनपातील मुस्लिम कर्मचाऱ्यांवर सणासुदीला संकट ; पगार व ऍडव्हान्स शिवाय केली ईद साजरी

Ramadan Eid

  औरंगाबाद | मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असणारा म्हणजे रमजान ईद या सणाच्या दिवशी देखील महानगरपालिकाने सफाई कर्मचाऱ्यांना मानधन व अँडव्हान्स देखील देण्यात नाही . आज भर सणाच्या दिवशी या सफाई कामगारांवर कर्ज काढून ईद साजरी करण्याची वेळ आली आहे. सफाई कर्मचारी दररोज सायंकाळी पाच वाजता उठून लोकांच्या घरी जाऊन कचरा उचलण्याचे काम करतात. … Read more

पोलिसांच्या घराचे प्लॅस्टर करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू

    औरंगाबाद | पोलिसाच्या घराचे प्लास्टर करत असताना दुसर्‍या मजल्यावरून पडल्यामुळेच गंभीर जखमी झालेल्या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पडेगाव येथील मीरानगरात उघडकीस आली. याविषयी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  गणेश शिवाजी झिलमेवाड ( 40 रा. छत्रपती नगर सातारा परिसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.   पोलीस हवालदार … Read more

खाजगी कोचिंग क्लासेस गेल्या 14 महिन्यांन पासून बंद ; कोचिंग क्लास चालक अडचणीत

औरंगाबाद | गेल्या 14 महिन्यांपासून शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी शिक्षण संस्था व खाजगी कोचिंग क्लासेस यांचे आर्थिक नुकसान या 14 महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याच विषयाला अनुसरून हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी औरंगाबाद येथील खाजगी कोचिंग क्लासेस चालकानंसोबत संवाद साधला असता. त्यांनी सांगितले की, गेल्या चौदा महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद असल्या कारणाने आमचे … Read more

मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट समाविष्ट करा – संभाजी ब्रिगेड

औरंगाबाद | 5 मे रोजी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज कथा अनेक सामाजिक संघटना निराशा व्यक्त करत आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर संभाजी ब्रिगेड या संघटनेने आज औरंगाबाद शहरात पत्रकार परिषद घेतली. पत्रकारपरिषदेत मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट समावेश करून घेण्याची मागणी केली आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका ही केली. मराठा समाजाची दिशाभूल हे … Read more

खळबळजनक! आधी फेसबुकवर केली मैत्री, जवळीक वाढवत तरुणीवर केला अत्याचार

औरंगाबाद । फेसबुकवर ओळख केली आणि ओळख झाल्यानंतर बजाजनगर परिसरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या रोहन खाजेकर (रा. रामनगर औरंगाबाद) या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बजाजनगर परिसरातील 25 वर्षीय तरुणी साडेचार वर्षांपासून मुंबईतील भांडुप येथे लहान मुले सांभाळण्याचे काम करते. दोन वर्षांपूर्वी मुंबईत असताना पीडित तरुणीची … Read more

मोबाईलच्या ग्राहकांवरून दोन गटात तुंबळ हाणामारी

औरंगाबाद | पैठण गेट हे ठिकाण औरंगाबाद शहरातील मोबाईल ग्राहकांसाठी मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात तसेच औरंगाबाद शहरामध्ये लॉकडाउन सुरु आहे आणि त्यामध्ये ही सर्व दुकान बंद आहे. त्यामुळे दुकान चालकांनी आता नवीन कार्यपद्धती काढली आहे. दुकानासमोर पन्नास रुपये देऊन मुलांना बसवले जाते आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना तो मुलगा, “क्या लग रहा है चार्जर है … Read more

उद्यापासून मिळणार नाही १८ ते ४४ वर्षीय नागरिकांना कोरोनाची लस

औरंगाबाद | शासनाच्या निर्देशां नुसार उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी प्रथम डोस चे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. गेल्या १ मे पासून १८ ते ४४ नागरिकांना लसीकरण देणे सुरु झाले होते. या कालावधीत १२०० हुन अधिक १८ ते ४४ वयोगटाला लसीकरण देण्यात आले आहे. तरीही या कालावधीत लसीकरणास सत्यता पाहायला मिळाली नाही . आज … Read more