टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा बाळासाहेब पाटलांनी मांडला अधिवेशनात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाण्याच्या मुद्दा मांडला. टेंभू उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील टेंभू गावापासून उचलण्यात येते, ते पाणी पुढे दुष्काळी भागाला जात असताना कराड तालुक्यातील शामगाव या गावाला दिले जावे, अशी मागणी आ. पाटील यांनी केली. राज्याच्या अर्थसंकल्पिय … Read more

बाळासाहेब पाटलांनी अधिवेशनात मांडला कोयना धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा प्रश्न

Balasaheb Patil raised Koyna dam

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना नदीवर १०५ टीएमसीचे धरण बांधून वीज निर्मितीसह शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचा लाभ झालेला आहे. याची तमाम महाराष्ट्रवासियांना जाणीव आहे. धरण बांधून ६२ वर्षे पूर्ण झाली परंतु विस्थापितांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाकडून अंदोलन केले जात आहे. आंदोलनात वृद्ध प्रकल्पग्रस्त व … Read more

माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड उत्तरसाठी 27.45 कोटींचा निधी मंजूर

Balasaheb Patil NCP

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विकास कामासाठी निधी मंजूर केला जात आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्पातून 27.45 कोटी निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये खंडाळा – … Read more

मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने राज्याच्या विकासाला खीळ : आ. बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी राज्‍यात सत्‍तेत असलेल्‍या मंत्रीमंडळात मंत्री महोदयांची पुरेशी संख्या नसल्‍याने, एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, मंत्री महोदयांनी त्या- त्या विभागाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. त्यामुळे कोणत्याही विभागाला न्याय मिळत नाही, यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. पर्यायाने राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे, असे … Read more

‘वुई हेट बायोलाॅजित वाॅर’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल : आ. बाळासाहेब पाटील

Author Abhay Kumar Deshmukh

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी वाचक अन् लेखकांची संख्या वाढण्यासाठी युवा लेखक तयार होण्यासाठी प्रयत्नवादी राहिले पाहिजे. प्लेग, कोरोना असे जेव्हा केव्हा पन्नास, शंभर वर्षानी आजार, साथ येईल. तेव्हा अभयकुमार देशमुख यांचे वुई हेट बायोलाॅजित वाॅर हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. कराड येथील अभयकुमार देशमुख यांच्या मसनवाटा … Read more

निवडणुकीत हणबरवाडी- धनगरवाडी योजनेच्या श्रेयवादासाठी विरोधक येतात : आ. बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  कराड उत्तर मतदार संघात काही मंडळी या निवडणूका आल्या की श्रेयवादासाठी पुढे येतात. सन 2009, 2014 आणि 2019 अगोदर याच गोष्टी पहायला मिळाल्या. परंतु ही योजना पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा केला नाही. या योजनेसाठी पूर्ण पाठपुरावा मी स्वतः केला आहे. ज्या भागातील लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे, त्यांना माहिती आहे. … Read more

शिंदे गटातील आमदारांच्यात अस्वस्थता : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारत गोगावले, संजय शिरसाठ हे शिंदे गटातील आमदार आपण मंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. खरंतर हा अधिकार सर्व मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप बाहेरून पाठिंबा देईल असे वाटत होते. शिवसेनेतून फुटून गेलेल्या 50 आमदारांना मंत्रिपद मिळणार असे सांगितले होते. परंतु, तसे काय होत नसल्याने आता या आमदारांच्या अस्वस्थता असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार व माजी … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

Anganwadi workers

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचा पराभव

Prithviraj Chavan (2)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील उमेदवाराचा पराभव झाला आहे. कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटीची निवडणूक पार पडली … Read more

कराडमधील कार्यक्रमांचे अजित दादांना निमंत्रण नसल्याने बाळासाहेब पाटील नाराज; म्हणाले की,

Balasaheb Patil Eknath Shinde Ajit Pawar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह याचे लोकार्पण होत आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री असताना देखील त्यांना कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री,आ. बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. … Read more