महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले … Read more