भारताला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू Asia Cup मधून बाहेर
दुबई : वृत्तसंस्था – आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा संघाबाहेर गेला आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात (Asia Cup) … Read more