प्रेमाविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाला विवस्त्र करून बेदम मारहाण

Crime

औरंगाबाद | जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा येथे गावातल्या मुलीसोबत प्रेमाविवाह केल्यामुळे एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खुलताबाद तालुक्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. किशोर साहेबराव चव्हाण असे त्या तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वी किशोर साहेबराव चव्हाण यांनी गावातील एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तो गाव सोडून … Read more

बाप-लेकीला मारहाण करत चक्क 25 शेळ्यांवर मारला डल्ला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Crime

बीड | धारूर तालुक्यातील कुरणवाडी येथे बापलेकीचे हाथपाय बांधून यांना मारहाण करत चक्क 25 शेळ्या पळविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी पहाटे घटनास्थळी पाहणी करून जखमी बाप लेकीला धारूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली होती. अर्जुन … Read more

अनोळखी चार जणांनी मध्यरात्री घरात घुसून मारहाण करत 1 लाख 61 हजारांचा ऐवज पळवला

Crime

खटाव | खटाव तालुक्यातील विसापूर गावच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चार जणांनी घरात झोपलेल्या एकाला मारहाण केल्याची घटना घडली. मोहन जयसिंग सावंत यांना मारहाण करून त्यांच्या शेतातील घरातून ७३०० रुपये व एक लाख ५४ हजार रुपयांचे दागिने असे एकूण एक लाख ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज … Read more

जुन्या वादातून पोलिस पाटलांसह पत्नी व चुलत्याला मारहाण, चाैघांवर गुन्हा दाखल

Crime

सातारा | वाई तालुक्यातील मुंगसेवाडीचे पोलीस पाटील दीपक निकम, त्यांची पत्नी आणि चुलते यांना गावातील चौघांनी जुन्या वादातून जबर मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. सूरज बापूराव कासुर्डे, किरण बापूराव कासुर्डे, बापूराव साहेबराव कासुर्डे व आशा बापूराव कासुर्डे या चौघांवर गुन्हा दाखल … Read more

विनामास्क फिरणाऱ्याची व्यवस्थान समितीच्या अध्यक्षास मारहाण

Crime Fight

खटाव | कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने विनामास्क गावातून फिरत असल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ तुकराम सरगर यांनी दादा बापू पुकळे याला (गारुडी, ता. खटाव) जाब विचारला. मायणी पोलिस ठाण्यात दादा पुळके याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गारुडीत कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्या जवळ पोचली आहे. दिवसागणिक वाढणारे रुग्ण वडूज, मायणी, खटाव व विटा, इस्लामपूर (सांगली) … Read more

मारहाण करून लुटणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

फलटण | सातारा व पुणे जिल्ह्यात महामार्गावर, जोडरस्त्यावर प्रवासी, दुचाकीस्वार, महिला दुचाकीस्वार, जोडपी यांच्यावर पाळत ठेवून मारहाण करून रोख रक्कम व ऐवज लुटणार्‍या योगेश मदने याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख योगेश बाजीराव मदने (रा. राजापूर, ता. खटाव), (18 गुन्हे दाखल), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर (रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू … Read more

माझ्या मुलाला का मारले, पोलिसांना अधिकार आहे का? : माजी आमदार हर्षवर्धन जाधव 

औरंगाबाद | मुलाला पोलिसांनी अडविल्याची माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घटनस्थळी दाखल होत माझ्या मुलाला का मारले, पोलिसांना मारायचा अधिकार आहे का? मुलाने नियम मोडले असेल तर त्यावर कारवाई करा. पण मारता कशाला असे म्हणत पोलीसांशी हुज्जत घातल्याची घटना आज सकाळी वरद गणेश मंदिर समोर घडली. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीनी दिलेली अधिक माहिती अशी … Read more