रक्षाबंधनच्या दिवशी एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, संपूर्ण बीड हादरलं

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचं वचन आपल्या लाडक्या बहिणींना देत असतो. पण, असं असलं तरी विकृत लोकांमुळे आजच्या दिवसाला गालबोट लागला आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये … Read more

दुःखद घटना! रक्षाबंधनसाठी बहिणीला आणायला गेलेल्या भावाचा मृत्यू

death

बीड | रक्षाबंधन हा बहीण भावाचा खास सण असतो. सासरवासीन बहिणीला रक्षाबंधनासाठी माहेरी आणण्यासाठी भाऊ तिला घेण्यासाठी जात असतो. यातच रक्षाबंधन उद्यावर असताना बहिणीला आणायला गेलेल्या भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील रहिवासी असलेला मयत उमेश काळे (28) हा बहिणीला आणण्यासाठी माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे गेला … Read more

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही; पंकजा मुंडे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा उचलून धरत भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशात आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक पावित्रा घेत जो पर्यंत ओबीसी, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आपण हार, फेटा घालणार नसल्याची घोषणा केली. बीड येथे आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी … Read more

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील पाटोदा याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित अभियंत्यानं गावातील 14 वर्षीय मुलीची सतत छेड काढल्यामुळे पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत … Read more

खळबळजनक ! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली आहे. प्रथम प्रेयसीने आणि त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि हत्या नेमकी कशामुळे केली हे अजून समजू शकले नाही. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर … Read more

संतापजनक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. या दोन्ही भावांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने बीड ग्रामीण … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

हिटरमधील गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, आईही भाजली

child death

बीड | हिटरमधील गरम पाणी अंगावर पडून तालुक्यातील टाळणेवादी येथील गणेशनगर भागात पाहुण्याच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या अंगावर 2 जुलै रोजी रात्री हिटर मधील गरम पाणी अंगावर पडले. या दुर्देवी घटनेत आई किरकोळ भाजली तर मुलगा गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान 5 जुलै रोजी रात्री मृत्यू झाला. आई उपचार करून घरी आली आहे. मुलगा गोरख … Read more

मनात प्रामाणिकपणा असेल तर चळवळीला यश मिळते; धनंजय मुंडे यांची संभाजीराजेंवर टीका

बीड : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरत आहे. सुप्रीमकोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे मराठा समाजात आता आक्रोश निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत. यासाठी संभाजीराजे शनिवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. ‘मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा … Read more