सरपंच असावा तर असा..! पहा का होतंय कौतुक

 बीड प्रतिनिधी | अनवर शेख एकदा का निवडणूक झाली आणि सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पडली की या पदाचा तोरा मिरवणार्‍यांची आपल्या कडे कमी माही मात्र गावच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी स्वतः विजेच्या खांबावर चढुन आठ दिवसापासून अंधारात असलेल्या गावच्या विजेचा प्रश्न मार्गी लावत गावाप्रति काम करण्याची तळमळ व सरपंच पदाचे कर्तव्य बजावत … Read more

माजी मंत्री बदामराव पंडितांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

Badamrao Pandit Beed

बीड प्रतिनिधी । अनवर शेख महावितरण कडून शेतकर्‍यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आज माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांशी चर्चा करून कट केलेली वीज जोडणी करण्यासाठी प्रति पंप तीन हजार रु.भरून घ्या आणि तात्काळ वीज जोडणी करा … Read more

भरधाव वेगाने येणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारने सहा वर्षीय मुलाला उडविले

बीड प्रतिनिधी | शेख अनवर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका सहा वर्षीय मुलाला उडविले आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलगा कृष्णा मंचरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर असे की कृष्णा संजय मंचरे वय (०६) मुलगा हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या … Read more

धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच! एकच हास्यकल्लोळ!

dhananjay munde

बीड प्रतिनिधी | शेख अनवर जर स्व गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला आमदार केलं असतं तर आज संजय दौण्ड आमदार झाले नसते अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित लोकांना एक गोष्ट सांगितली अन व्यासपीठावर उपस्थित आ संजय दौण्ड यांनी पळतच मुंडे यांना मिठी मारली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. परळी … Read more

जय महेश साखर कारखाना आहे की माणसे मारण्याचा? करोडो रुपये कारखान्यासाठी खर्च केले मग एखादा लाख रस्त्यासाठी कराना ओ!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना हायवे पासून पवारवाडी, टाकळी पर्यंत दलदलयुक्त रस्त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यापर्यंतचा रस्ता दलदलयुक्त झालेलाआहे. ऊस वाहन धारकास वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या कारखान्यात जायला फक्त अर्धा तास लागतो. त्या कारखान्यात जायला सध्या दोन ते तीन तास लागत … Read more

अक्कड बक्कड बंबे बो, अस्सी नब्बे पुरे सौ! बीड जिल्ह्यातही पेट्रोलचे फास्ट शतक!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाल्यामुळे बीडमध्ये स्पीड पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली तर साधे पेट्रोल 98 रुपयांपर्यंत गेले आहे. आज पेट्रोल, डिझेल दरवाढीचा ‘दहावा’ सर्वसामान्यांनी घातला. 2014 च्या निवडणुकीनंतर ‘पेट्रोल-डिझेल … Read more

सावधान ! बीडमध्ये कोरोना चाचण्या अत्यल्प, केवळ २०३ जणांच्या तपासणीत २८ पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र | शेख अनवर राज्यभरातील काही शहरात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा शासन-प्रशासन व्यवस्थेसह सर्वसामान्यांची चिंता वाढली असून जास्तीत जास्त कोरोना तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली असतानाच काल केवळ २०३ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले … Read more

लज्जास्पद! बीडमध्ये बलात्कार पीडितेलाचं गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेचा ठराव

rape

बीड । बीडमध्ये (Beed) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील (Georai) पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. बलात्कार पीडितेला (Rape Victim) गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत (Gram Panchayat) चक्क ठराव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तबही केले आहे. यापेक्षाही आणणारी बाब म्हणजे, गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडेही या महिलेला … Read more

गांधीगिरी! शेतकऱ्यांचं पीक कर्ज मंजूर व्हावं म्हणून आमदाराने चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली

बीड । शेतकऱ्यांचं पीक कर्ज मंजूर व्हावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस (suresh dhas) यांनी चक्क बँक मॅनेजरचे (bank manager) पाय धुऊन त्यांना फुले वाहत त्यांच्या पाय पडले. धस यांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे आता तरी बँकेकडून पीक कर्जांना मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सुरेश धस यांनी बँक मॅनेजरला त्यांच्या घरी बोलावले. … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more