भाजप आ. जयकुमार गोरेंना रूग्णालयातून डिस्चार्ज

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांना आज पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 12-13 दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सातारा जिल्ह्यातील मलठण (ता. फलटण) येथे त्याचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आज 5 जानेवारी रोजी सकाळी त्यांना डाॅक्टरांनी डिस्जार्च दिला आहे. हेलिकॅप्टरने आ. जयकुमार गोरे … Read more

शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयाला विरोध : भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना पाठिंबा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंदे- फडणवीस सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिलाच घेतलेला निर्णय आणि आ. महेश शिंदेंचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या कोरेगाव एमआयडीसीला स्थानिकांनी विरोध केला आहे. बंगळूर- मुंबई औद्योगिक काॅरिडाॅरसाठी जमीन हस्तांतरणास सहा गावातील लोकांनी विरोध केला आहे. त्या संदर्भातील पत्र आज जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, भाजप आ. जयकुमार गोरे आणि आ. महेश शिंदे यांना … Read more

आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल : आ. महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही छोटासा चिमटा काढला, तर आख्खं राज्य बदलून टाकल. तेव्हा आमच्या नादाला लागलात तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यात येईल. आमच्या सोबत मुख्यमंत्री दाढी पण आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण आहेत, असा इशारा कोरेगाव विधानसभेचे आ. महेश शिंदे यांनी दिला आहे. साताऱ्यातील जुन्या एमआयडीसी येथे एका कार्यक्रमात आ. महेश शिंदे … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आ. गोरेंना हा मोठा झटका न्यायालयाने दिल्याने आता अटक होणार का याकडे लक्ष लागून आहे. माण तालुक्यातील मायणी येथील मृत भिसे यांची … Read more

आमदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणुन पोलिसांनी उघडं करुन मारलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यप्रदेश येथे भाजप आमदारा विरोधात बातमी लावल्याने पत्रकारांना पोलीस स्टेशन मध्ये उघडे करून मारल्याची घटना समोर येत आहे. सदर पत्रकारांचे उघडे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी दिल्यानं पोलिसांनी अटकेची कारवाई केली. याप्रकरणी पोलीस इंचार्ज मुकेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज कुंदर यांनी नकली फेसबुक … Read more

रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून भाजपच्या ‘या’ आमदाराने घातला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेंडीसीव्हरवरून राजकारण तापलं आहे. अशा परिस्थिती प्रशारकीय   अधिकाऱ्यांना नागरिक, लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. रेमडीसीव्हरच्या तुटवड्यावरून सध्या भाजपचे आमदार, नेते हे महाविकास आघाडी व अधिकाऱ्यांना कोंडीत पकडत असून असाच प्रकार गुरुवारी बीड जिल्ह्यात घडला. रेमडीसिविर इंजेक्शन वरून अगोदरच वातावरण चांगलंच तापलं असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र … Read more

केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार

Navab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक … Read more

अखेर कॉमेडीयन मुनव्वर फारुकीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; भाजप आमदार मुलाच्या तक्रारीवर झाली होती अटक

नवी दिल्ली । हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून गेल्या महिनाभरापासून तुरुंगात बंद असलेल्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आरोपीला नियमांना धुडकावत अटक करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. या अगोदर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं मुनव्वर फारुकी याला जामीन देण्यास नकार … Read more

भाजपमधले ७० टक्के आमदार आमचेच, तेव्हा….; छगन भुजबळांनी दिला सूचक इशारा

मुंबई । काही दिवसांपूर्वीच हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘घरवापसी’ची साद घातली. त्यानंतर मेगाभरतीवरून भाजपा … Read more

एकदा प्रवेश केल्यावर भाजपमधून कोणी जातं का? राष्ट्रवादीच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचा प्रतिप्रश्न

पुणे । भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यास उत्सुक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळला आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दाव्यावर भाजपमधून कोणी जातं का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी यावेळी विचारला. भाजपच्या १०५ आमदारांपैकी ८० जणांनी तिकडे जातील, ही सोप्पी गोष्ट वाटते का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद … Read more