सीमा हैदरने पाठवली PM मोदी आणि CM योगी यांना राखी; शुभेच्छा देत म्हणाली…

seema haidar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून सीमा हैदर प्रकरण भारतामध्ये चर्चेचा विषय बनले आहे. प्रियकरासाठी पाकिस्तान सोडून आलेल्या सीमा हैदरने आता भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आता तिने रक्षाबंधननिमित्त थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना … Read more

भाजपमध्ये जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीने झाला? अजित पवार स्पष्टच बोलले..

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तब्बल 40 आमदारांच्यासोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. आता या सर्व … Read more

“मी समझोता करायला नकार दिला म्हणून..”, अनिल देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने लावला होता. या घोटाळा प्रकरणी देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी भाजपवर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच … Read more

ऐश्वर्या रायसारखं तुम्हीही मासे खाऊन सुंदर व्हा अन कोणाला पटवायचे ते…. भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

vijaykumar gavit aishwarya rai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय नेतेमंडळी त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अनेक सभा-कार्यक्रमांमधून उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु बोलण्याच्या भरात आपण काय बोलतोय याच भान नेत्यांना राहत नाही. अशीच एक घटना धुळ्यात घडली असून सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग … Read more

Dwarka Expressway : अभियांत्रिकी चमत्कार! गडकरींनी शेअर केला ‘द्वारका एक्स्प्रेस वे’च्या नव्या प्रकल्पाचा Video

Dwarka Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर “द्वारका एक्स्प्रेस वे”(Dwarka Expressway)  बांधकाम प्रकरणी कॅगने गंभीर आरोप लावले आहेत. मात्र द्वारका एक्सप्रेस वेमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, असे म्हणत नितीन गडकरींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, जर द्वारका एक्सप्रेसमध्ये घोटाळा झाला असेल तर तो विरोधकांनी सिद्ध करावा” असे आवाहन नितीन गडकरी यांनी … Read more

INDIA आघाडीकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; 2024 ला मोठी उलथापालथ होणार??

Nitin Gadkri pm offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅगने काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचे 7 घोटाळे बाहेर काढले होते. परंतु यातील बहुतांश घोटाळे हे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विभागाचे असलयाने केंद्र सरकार कडूनच गडकरी याना संपवण्यासाठी हे सगळं चाललं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गडकरींची पाठराखण करत … Read more

मलिकांविरोधातील तक्रार कंबोज यांनी मागे घेतली, नेमक प्रकरण काय?

nawab malik and kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. मात्र हे वृत्त खोटे असून आपण कोणतीही तक्रार मागे घेतलेली नाही. कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. अशी माहिती मोहित कंबोज ट्विट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या पसरत … Read more

आता ऊसाची दादागिरी कोणी करू शकणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा रोख अतुल भोसलेंवर?

Prithviraj Chavan Atul Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ज्यांच्या हातात कारखाना त्याच्याच हातात राजकारणाचा रिमोट असं जुने लोक म्हणतात. ऊसाच्या अर्थकारणावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेडी अवलंबून असल्याने ज्या व्यक्तीच्या हातात कारखान्याच्या किल्ल्या त्याच्याकडेच मताधिक्य राहिल्याचं मागील अनेक निवडणुकांमधून दिसत आले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघही याला अपवाद नाही. यापार्श्वभूमीवर आता ऊसाची … Read more

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी … Read more

कॅगकडून मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे उघडकीस; विरोधकांचा हल्लाबोल

modi sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षणने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात मोदी सरकारचे 7 मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यामुळे मोदी सरकारचा सर्व काळा कारभार समोर आला आहे. मोदी सरकारकडून झालेले हे 7 घोटाळे किरकोळ नसून कोटींच्या घरातील आहेत. याचा परिणाम आर्थिक तिजोरीवर देखील झाला आहे. कॅगने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, द्वारका एक्सप्रेस, … Read more