ठाकरे सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल ; ‘या’ नेत्याचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी सह, रायगड मध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पाऊस दाखल झाल्याने मात्र मुंबईकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबईची तुंबाई झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे … Read more

मुंबईत काय सुरु आणि काय बंद ; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. दरम्यान मुंबईला तिसऱ्या टप्प्यात सामील करण्यात आलं असून मुंबई महानगरपालिकेनं आपली स्वतंत्र नियमावली जारी केली आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, 'ब्रेक द चेन' अंतर्गत खालील नमूद निर्बंध बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार दिनांक ७ जून … Read more

मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लसींचा मात्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 … Read more

मद्यप्रेमींना दिलासा, आता घरपोच दारु मिळणार, पाहा काय आहेत नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना परिस्थिती भीषण होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहे. ८ दिवस कि १४ दिवसाचे लॉकडाऊन करायचे हा निर्णय आज होणार आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध आणि कडक वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. या वीकेंड लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात … Read more

यूके, युरोप, आखाती देश आणि दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन थांबावे लागेल

नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या (Corona) वाढत्या घटनांमध्ये एकीकडे अनेक राज्यांत नाइट किंवा दिवसाचा कर्फ्यू लागलेला आहे. त्याचबरोबर सतत वाढत्या घटनांमध्ये मुंबई (Mumbai) मध्ये जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाखाली काही देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना (Passenger ) 14 दिवसांसाठी क्वारंटाईन (Quarantine) ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यापैकी यूके, युरोप, मिडिल ईस्ट, दक्षिण आफ्रिका येथून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी … Read more

Indian Railways: मास्क न घालणाऱ्यांना रेल्वेकडून दणका, आतापर्यंत साडेआठ लाख रुपये दंड केला वसूल

नवी दिल्ली । महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता रेल्वे विभाग विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून दंड आकारत आहे. आतापर्यन्त पश्चिम रेल्वेने प्रवाशांकडून 1 ते 6 मार्च दरम्यान एकूण 8.83 लाख रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वेने एक निवेदन जारी करून यासंदर्भाची माहिती दिली आहे. तत्पूर्वी, पश्चिम रेल्वेने (Western Railways) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने फेब्रुवारी … Read more

…तर संपूर्ण इमारत सील करणार ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीची नवीन गाईडलाईन जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे.दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे महापालिका सतर्क झाली असुन, या पार्श्वभूमीवर आता नवी गाइडलाईन जारी करण्यात आली आहे. यानुसार आता एका इमारतीत पाच पेक्षा अधिक करोनाबाधित आढळले तर ती संपूर्ण इमारतच सील केली जाणार … Read more

कंगनानं घेतलं नमतं; BMCकडे करणार ‘ही’ विनंती

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महापालिका (BMC) यांच्यातील वाद आता काही प्रमाणात शमण्याची चिन्हे आहेत. खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी BMC नं सुरु केलेल्या कारवाई विरोधातील याचिका कंगनानं अखेर मागे घेतली आहे. याशिवाय सदर बांधकाम नियमित करून घेण्याची विनंती कंगना BMC कडे करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनानं मुंबईतील खार भागात … Read more

बीएमसीने माझ्याशी भेदभाव केला ; सोनू सूदने केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही,’ असा दावा अभिनेता सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. ‘महापालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अन्वये नोटीस बजावताना त्यात … Read more