‘आंखें’ 2 मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी ​​तर बिग बी दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

आंखें’ चित्रपटाच्या रिमेकची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बर्‍याच बातम्या आल्या. चित्रपटाच्या शतकातील सुपरहिरो पुन्हा पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे . आंखें 2 च्या रीमेकसाठी पूर्वी बिग बीसोबत अनिल कपूर या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. यानंतर या चित्रपटाविषयी चर्चा अधिक जोरदार झाली. सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिज यांना … Read more

स्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी मुखर्जीचा मर्दानी २

एका सक्षम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका (एस.पी शिवानी रॉय) राणी मुखर्जीने चित्रपटात साकारली आहे. एका राजकीय हेतूसाठी आयात केलेल्या गुंडांकडून त्याच्या वेडपट स्वभावाला अनुसरून महिलांना त्रास देण्याचं काम सुरु असतं. सिरीयल किलर प्रकारात मोडणारा हा गुंड (सनी) जिल्ह्याच्या महिला पोलीसप्रमुखाला (एस.पी शिवानी रॉय) आव्हान देण्याच्या प्रयत्नात अनेक करामती करत असतो.