दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीस मुंबई हाय कोर्टाचा नकार
मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI Probe) मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासह, ‘जर कोणाला या प्रकरणात काही माहिती असेल, तर त्यांनी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा,’ असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्ते, दिल्लीचे वकील पुनीत कौर धांडा यांच्याकडे … Read more