खासगी बस 100 फूट खोल दरीत कोसळली; प्रवाशांची आरडाओरड, 25 जण जखमी

indore akola bus accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात आज सकासकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बसचा (Bus Accident) अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बसचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा … Read more

Bus Accident: नदीच्या पुलावरून बस कोसळल्याने मोठी दुर्घटना; 31 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आफ्रिका देशातील माली येथे एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तब्बल 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर ही बस थेट नदीवरील पुलावरून खाली पडल्यामुळे यात … Read more

सिमेंट टँकरला धडकून बस कोसळली थेट 25 फूट दरीत; भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू

Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्रीच्या वेळी अहमदाबाद बडोदा एक्स्प्रेस वेवर एका खाजगी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. ही खाजगी बस पुण्याच्या (Pune) दिशेने निघाली होती. परंतु प्रवासादरम्यान बसची सिमेंट टँकरला धडक झाली. या अपघातानंतर बस एक्स्प्रेस वेवरील रेलिंग तोडून थेट 25 फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, … Read more

तेलंगणात चालत्या बसला भीषण आग; महिलेचा होरपळून मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

Bus Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तेलंगानामध्ये एका खाजगी बसला भीषण आग लागल्यामुळे एक महिला जिवंत जाळली गेली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अन्य चार प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, खाजगी बसला आग लागल्याची घटना आज पहाटे हैदराबाद-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एररावल्ली चौकाजवळ घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्वो बस … Read more

MP Bus Fire : भीषण अपघातात बसने घेतला पेट; 12 प्रवासी जिवंत जळाले

MP Bus Fire News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांनी भरलेल्या बसला डंपरची धडक लागून अपघात घडल्याची घटना मध्यप्रदेश येथे घडली आहे. या अपघातात बसने पेट (MP Bus Fire) घेतला आणि १२ प्रवासी जिवंत जळाले. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी असूनही अजूनही स्थानिक लोकांच्या … Read more

चालत्या बसमध्ये चालकाला आला हृदयविकाराचा झटका; पुढे घडला थरारक प्रकार; Video Viral

VIRAL VIDEO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथे घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 40 हून अधिक प्रवासी असलेल्या सरकारी बसचा अपघात होताना दिसत आहे. ही बस थेट जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडते. परंतु या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर हानी होत नाही. त्वरित बसवर नियंत्रण मिळवल्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचा … Read more

पालघर जिल्ह्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात; तब्बल 55 प्रवासी जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पहाटे पालघर जिल्ह्यात एका ट्रकशी बसची टक्कर झाल्यामुळे तब्बल 55 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांचा जास्त समावेश आहे. या सर्व प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी अनेक प्रवासी जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. … Read more

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; ST बस 400 फूट दरीत कोसळली

Saptshringi Gad Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच असून प्रवास करणं सुरक्षित आहे का असा प्रश्न पडत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता नाशिक येथील सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बसचा अपघात होऊन तब्बल ४०० फूट खोल दरीत बस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात १ … Read more

Buldhana Bus Accident : अपघाताचे थरारक Photos; बसचा उरला फक्त सांगाडा

Buldhana Bus Accident Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे (Buldhana Bus Accident) काल रात्री एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसला आग लागून तब्बल 25 प्रवाशांचा जिंवतच होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे सम्रुद्धी महामार्गावरून प्रवास करताना पुन्हा एका सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येत आहे. नागपूरहुन पुण्याला जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची … Read more

Buldhana Bus Accident : अपघाताची घटना दुर्दैवी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री शिंदे

Buldhana Bus Accident Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर बुलढाणा मध्ये खासगी बसला आग लागून यामध्ये तब्बल २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत ट्विट करण्यात आलं … Read more