धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात, दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात आहे. आनंद दिघे असते तर … Read more

मोठा गौप्यस्फोट!! पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

EKNATH SHINDE PRITHVIRAJ CHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शिष्ठमंडळ काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव घेऊन आलं होत असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर आता शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मोठा दावा करत शिंदेंची कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेस मध्ये जाणार होते असा खुलासा खैरे … Read more

चंद्रकांत खैरेंचं डोकं गोमुत्राने साफ करायला हवं; संदीपान भुमरेंची जळजळीत टीका

khaire bhumre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादेतील पैठण मतदारसंघातील सभेनंतर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला, त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण केले आणि आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर शिंदे गटातील आंध्र आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांचं डोकं … Read more

संभाजीनगर नामांतराचं श्रेय फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचंच; नामांतरावरून चंद्रकांत खैरेंची टीका

Chandrakant Khaire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर व उस्मानाबाद शहराच्या नामांतराचे निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयावरून शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. “संभाजीनगर शहराच्या नामांतराचे श्रेय घेण्यासाठी शिंदे-भाजप सरकारने पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. आता या … Read more

पोलीस आयुक्तांना शहरात काय चाललंय याची खबर नसते- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

    औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. याच वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तालयात तिन्ही पोलीस उपयुक्त यांची भेट घेऊन गुन्हेगारीवर आळा कसा घालता येईल यावर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र … Read more

‘आता पहा काय होतंय, आम्ही सोडणार नाही’; शिवसेनेचा इशारा

chandrakant khaire

  औरंगाबाद – आज एमएमआयचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपला दौरा करण्यापूर्वी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले असून त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. औरंगबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाना साधला आहे. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान … Read more

जे खैरेंना 20 वर्षांत जमले नाही, ते दोन वर्षांत केले; कराडांचे खैरेंना प्रत्युत्तर

औरंगाबाद – शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वीस वर्षात जे जमले नाही ते मी दोन वर्षात करून दाखवले आहे. त्यामुळे दिल्ली कुणाला लवकर समजली हे त्यांच्या पेक्षा नागरिकांना समजले आहे, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल दिले. खैरे आणि डॉ. कराड यांच्यात रविवारी आरोप-प्रत्यारोप झाले होते. शेंद्रा येथे एका कार्यक्रमासाठी … Read more

सोमय्या माझ्यासमोर आला तर मी त्याला मारेन; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

kirit soamiaya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली आहे. किरीट सोमय्या मला घाबरतो, तो माझ्यासमोर आला की मारीन असे विधान त्यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, मी … Read more

उद्धव ठाकरेंनी गृहखाते स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेत्याची मागणी

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत होती तसेच राष्ट्रवादी कडे असलेले हे गृहखाते शिवसेनाला हवं आहे अशाही बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवावे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना … Read more

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये

औरंगाबाद – औरंगाबादेतील नेत्यांना शिवसेनेचा सर्वात मोठा नेता मीच आहे, बाकीच्यांशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकलेली दिसून येत आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या मणिपूरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य काही पदाधिकारी आणि शिवसैनिकदेखील आहेत. मणिपूर विधानसभेच्या प्रचार … Read more