चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; महिलांना 4 तासांच्या जॉबमध्ये मिळणार 11 हजार रुपये पगार

Government scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्य सरकार हे विविध योजना राबवत आहेत. या योजनांमध्ये ते महिलांना केंद्रस्थानी ठेवत आहेत. आणि वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली … Read more

चंद्रकांतदादा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे; राऊतांच्या विधानाने चर्चाना उधाण

sanjay raut chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ११ जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे विधानभवनातं नेत्यांची मांदियाळी बघायला मिळाली. अनेक स्वपक्षीय आणि विरोधी नेते एकमेकांना भेटले, चर्चा झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांतदादांना बघताच राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या एका विधानाने राजकीय … Read more

राज्यातील ‘या’ मुली-मुलांना दर महिन्याला मिळणार 6000 रुपये

subsistence allowance girl and boys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील मुला-मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या मुलामुलींना वसतीगृह मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता (Subsistence Allowance Girl And Boys) देणार आहे. त्यानुसार, महानगरात राहणाऱ्यांना 6 हजार, तर इतर शहरात राहणाऱ्या दर महिन्याला 5 हजार 300 रुपये तर तालुका स्तरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 3 हजार 800 रुपये भत्ता … Read more

जूनपासून राज्यांतील ‘या’ मुलींना मिळणार मोफत शिक्षण; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Free Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुलींच्या शिक्षणासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यापासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या सर्व मुलींना 600 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत (Free Education) देण्यात येणार आहे. त्यामुळे या मुलींना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार … Read more

Pune Metro Line 3 च्या कामाला गती; 4 लाख प्रवाशांना होणार फायदा

Pune Metro Line 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सध्या  मट्रोच्या दोन लाईन पुणेकरांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. ह्या दोन्ही मेट्रो लाईनवर पुणेकरांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता पुणे मेट्रोची हिंजेवाडी – माण लाईन -3 चे काम लवकर पुर्ण होऊन पुणेकरांच्या सेवेत येईल. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या Pune Metro Line 3 हा आढावा घेतला … Read more

Pune News : पुणेकरांनो, आता एकाच तिकिटावर करता येणार बस आणि मेट्रोचा प्रवास

Pune Bus And Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात मोठ्या संख्येने लोक PMPML ने प्रवास करतात . त्यातच आता नव्याने सुरु झालेल्या पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास करणाऱ्यांची संख्या  देखील दिवसेंदिवस वाढताना  दिसून येत आहे. मात्र पुणे मेट्रोत प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट आणि PMPML ने प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट दर  वेळेस प्रवाश्यांना काढावे  लागते. यात नेहमीच सुट्टया पैश्यांची अडचण … Read more

चंद्रकांत पाटील गोमूत्रधारी, भाजपचा उल्लेख उंदीर; उद्धव ठाकरे तुटून पडले

uddhav thackeray chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाबरी मशीद पाडली तेव्हा तिथे शिवसैनिक आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नव्हते अस विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील हे गोमूत्रधारी आहेत असं म्हणत त्यांनी भाजपचा उल्लेख उंदीर असा केला. मातोश्री येथील पत्रकार परिषद उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव … Read more

शहाण्या माणसाबद्दल विचारा; पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा 4 शब्दात पाणउतारा

SHARAD PAWAR CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हंटल जाते. शरद पवार कोणत्याही विषयावर बोलताना अगदी तोलूनमापून बोलत असतात. पवारांनी केलेल्या प्रत्येक विधानाचे अनेक अर्थ निघतात असेही म्हंटल जाते. आज पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी अवघ्या 4 शब्दात नाव न घेता चंद्रकांत … Read more

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पहावे : मंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. … Read more

महाराष्ट्रात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जूनपासून : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक जाहीर केलेले होते. संपूर्ण देशात एकच (काॅमन) तीन वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले. कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री … Read more