चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक; राजकीय वातावरण तापणार

chandrakanat patil ink throw

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्याच्या या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असतानाच आज पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं … Read more

भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात बॅनरबाजी

chandrakanat patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ असं लिहीत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदविला आहे. … Read more

आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा सातारा बंद, रास्ता रोको : कराडात निवेदन

Satara Rasta Roko

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर आता साताऱ्यात आठवले आरपीआय गट आक्रमक झाला आहे. एका कार्यक्रमात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुले आता साताऱ्यातील आंबेडकर पुतळ्याजवळ आरपीआयच्या कार्यकर्तेनी एकत्र येऊन रास्ता रोको केला. तर कराड येथे निषेध रॅली काढत पोलिसांना … Read more

भाजपमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू; आव्हाडांचा हल्लाबोल

chandrakant patil jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे, चंद्रकांत पाटलांचा … Read more

भीक म्हणजे देणगी, वर्गणी; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर आता त्यांनी सारवासारव केली आहे. भीक म्हणजे देणगी, वर्गणी असा असा अर्थ आहे, मी चुकीचे असं काहीही बोललो नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील … Read more

चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहित आहे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेत तुम्ही मंत्रिपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहित आहे असं प्रत्युत्तर … Read more

फुले-आंबेडकरांनी शाळा उभारण्यासाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या बाबतीत अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. “पूर्वीच्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा … Read more

कर्नाटक सीमेच्या संरक्षणासाठी आम्ही समर्थ, महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून संबंध बिघडवण्याचे काम; बोम्मईंची पुन्हा टीका

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा लांबवणीवर टाकण्यात आला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पुन्हा महाराष्ट्रातील मंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. कर्नाटक सीमेच्या संरक्षणासाठी आम्ही समर्थ आहोत. संविधानानुसार सीमाप्रश्नी आमचा विजय निश्चित … Read more

मुख्यमंत्री बोम्मईंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द?; फडणवीसांनी केला ‘हा’ खुलासा

Devendra Fadnavis Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातून बेळगावला जाणार्या मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील यांचा दौरा रद्द झाला असल्याचीही चर्चा होत असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. “मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वान दिनानिमित्त होता. यासंदर्भात कर्नाटकचे काही म्हणणे आहे. मंत्र्यांनी ठरवले तर … Read more

महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले … Read more