‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी; म्हणाले की…

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करत जाहीर माफी मागितली. मात्र, त्यांनी कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित … Read more

शाईफेकीचे समर्थन नाहीच, पण… ; पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार

SHARAD PAWAR CHANDRAKANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारण्यासाठी भीक मागितली असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर केल्यांनतर पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची यावरून चंद्रकांत पाटलांचे कान टोचले आहेत. शाईफेकीचे समर्थन आम्ही करतच नाही, परंतु … Read more

चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागलेत; सामनातून घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटलांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे … Read more

चंद्रकांतदादा आमचे प्रेरणास्थान, आम्ही दादांसोबत – भाजप

Satara bjp on chandrakant patil ink throw

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणानंतर भाजप आक्रमक झाला असून आज सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. चंद्रकांत दादांचं वय पाहता त्यांच्यावरील शाईफेक निंदणीय असं … Read more

शाईफेकीचं समर्थन चुकीचंच, पण कलमे कोणती? शेट्टींकडून सरकारची तुलना तालिबानशी

Raju shetti chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या इसमावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाईफेकीचं समर्थन करणं चुकीचंच आहे परंतु जे गुन्हे दाखल … Read more

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काल त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी आता 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे … Read more

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस

Chandrakant Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 … Read more

चंद्रकांत पाटीलांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे; रयतचा जन्म झालेल्या काले गावातील तरुणाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानावरून सर्व स्तरावर टीका करण्यात आली. आज तर त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. त्यातच आता कराड तालुक्यातील ज्या काले गावात कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली … Read more

रयत शिक्षण संस्थेकडून चंद्रकांत पाटीलांच्या ‘त्या’ विधानाबाबत पत्रक जाहीर; कर्मवीरांनी काय केलं?

chandrakanat patil rayat shikshan sanstha

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानाचा थेट रयत शिक्षण संस्थेनेच निषेध नोंदविला आहे. चंद्रकांत पाटील यांचे विधान दुर्दैवी आहे असं म्हणतातच रयत शिक्षण संस्थने संपूर्ण जडणघडणीबाबतच उलगडा केला आहे. … Read more

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; हिंमत असेल तर…

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानानंतर चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीननंतर हिंमत असेल तर समोर या असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात ही झुंडशाही … Read more