दिल्लीत जा नाही तर मसनात जा..पण ओबीसींना आरक्षण द्या; चंद्रकांतदादांची ‘मविआ’वर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या आरक्षणाच्या मुद्यांवरून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवर व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केले. या सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. खासदार आहात ना मग दिल्लीत जा नाही तर … Read more

होय… बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्र सरकार चालते ; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरे यांचेच शिल्लक आहे म्हणून आज महाराष्ट्र सरकार चालत आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचेही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेच नव्हते. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. … Read more

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे की पवारांशी प्रेरित…; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असणारे नवाब मलिक यांचे दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी ज्यांचा संबंध असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतिला जात नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची … Read more

महाविकास आघाडी सरकार राज ठाकरेंनाही निश्चितच तुरुंगात डांबेल… ; चंद्रकांत पाटलांचे ट्विट

Chandrakant Patil Maha Vikas Aghadi Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महा विकास आघाडीवर आगपाखड केली. त्यांच्या भाषणातील काही विधानांवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सूचक असे ट्विट केले आहे. “हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात … Read more

भाजपाला 5 हजार वर्षांचा इतिहास; चंद्रकांत पाटलांचे अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने सध्या देशात इतर पक्षांच्या निवडणुकीत तुलनेत चांगले यश मिळवले आहे. भाजपची स्थापना हि 1951 मध्ये झाल्याची बोलले जाते. मात्र, या स्थापनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्यांवरून अजब विधान केले आहे. “भाजपा हा काही 1951 साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. पुण्यात विरोधी पक्षनेते … Read more

काय सांगावे, चंद्रकांतदादा उभे असते तर जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली. मी या निवडणुकीत उभा असतो तर महाविकास आघाडीचे काय झालं असत असा उलट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या वर जोरदार टीका केली आहे. काय सांगावं, चंद्रकांत पाटील कोल्हापूर … Read more

आमच्या नानांसमोर तुम्हाला फेस आला, मी लढलो असतो तर…; चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा मोठा पराभव केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांच्या हिमालयाच्या विधानावरून विरोधकांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार करत मी अजून लढलोच नाही असे म्हंटल आहे. मी लढलो असतो तर तुमचं काय झालं असत असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना आव्हान दिले … Read more

भाजपने ऑफर दिली होती, पण…; वसंत मोरेंचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील भूमिकेवरून नाराज असलेलं पुण्याचे माजी मनसे नगराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेच्या ठाणे येथील उत्तरसभेत बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्याला भाजपची ऑफर दिली होती अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली. ठाणे येथील मनसेच्या उत्तरसभेत बोलताना वसंत … Read more

विरोधकांना मानसिक त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरू; शंभूराज देसाईंचा गंभीर आरोप

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील संपत्तीवर ईडीने आज कारवाई करीत ती जप्त केली. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजप व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याच्यावर निशाणा साधला आहे. “केंद्राच्या विरोधातील पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. चंद्रकांत पाटील ईडीचे … Read more

“एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही असे म्हणून नका, जनता तुम्हाला खुळ्यात काढेल”; चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील संपत्तीवर ईडीने आज कारवाई करीत ती जप्त केली. यानंतर राऊतांनीही मी भ्रष्टाचार केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. “मी भ्रष्टाचार केला नाही असे म्हणू नका. तसे म्हणाल तर जनता तुम्हाला खुळ्यात काढेल,” असे … Read more