निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महागणार; सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

Mobile Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक (Loksabah Election) संपल्यानंतर कोट्यावधी मोबाईल युजर्स एक मोठा धक्का बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक संपताच टेलिकॉम कंपन्या मोबाइल टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेणार आहे. या किमतीत तब्बल 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. या निर्णयामुळे कंपन्यांच्या महसूलात दुपटीने वाढ होईल. मात्र दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge Plans) … Read more

युती नको की आघाडी! राजू शेट्टींचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ‘स्वाभिमानी’ निर्णय

Raju shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी लोकसभा निवडणूक स्वभावावर लढवणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आले आहे. तसेच ते महाविकास आघाडीशी किंवा इतर कोणत्या पक्षाशी युती करणार नाही, हे देखील स्पष्ट … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देणार? नव्या दाव्याने खळबळ

Shivsena NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्मुले मांडत आहेत. त्यामुळेच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच, लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या … Read more

“महाराष्ट्रात भाजप – युतीची सत्ता येणार नाही याचा पूर्ण विश्वास”; साताऱ्यात खा. शरद पवारांनी ठासून सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल. अशी माहिती … Read more

काकांच्या बालेकिल्ल्यात पुतण्या लढवणार लोकसभेची निवडणूक; श्रीनिवास पाटलांना दिलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाल्यानंतर काका शरद पवार स्वत: मैदानात उतरले. काकानंतर आता पुतणे अजित पवार देखील सक्रीय झाले असून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आज रायगडमधील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिबीर पार … Read more

आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार? राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

Shivajirao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका बातमीने शिवसेना पक्षात खळबळ माजवली आहे. सध्या शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याची सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळेच निवडणुकीपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करतील या … Read more

Satara News : अजितदादा महायुतीत आल्याने BJP वर परिणाम नाही : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या सरकारमध्ये सहभागी होण्यावर भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी एक विधान … Read more

आगामी लोकसभेला शिवसेना देशभरात 100 जागा लढवणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना देशभरात १०० जागा लढवू शकते, त्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत सध्या उत्तरप्रदेश मध्ये असून आज शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संजय राऊत म्हणाले, आम्ही काय उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेसाठी २०० जागा लढवत नाही. आम्ही जास्तीत जास्त … Read more

बेळगांव पोटनिवडणूक ः अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालांची उत्सुकता (2 मे) सकाळपासूनच काॅंग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्यात दिसून येत होती. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. यात भाजपतर्फे सुरेश अंगडींच्या पत्नी मंगला अंगडी तर काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अंगडी आणि जारकीहोळी यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत … Read more

बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सतीश जारकीहोळींची आघाडी; जाणून घ्या निकालाचे ताजे अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या बेळगांव पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके यांनी उमेदवारी दिली आहे. एकीकडे दिवंगत नेते सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि अवघ्या 26 वर्षीय … Read more