छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संभाजीराजे संतप्त; मोदींकडे केली ही मागणी

Chhatrapati Shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात आणि किल्ले पण जिंकलेले आहेत. आणि त्यातील सगळे बऱ्यापैकी सगळे किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहे. हा इतिहास आज आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतो हे आज आपलं भाग्यच आहे. शिवाजी महाराजांचे अनेक जलकिल्ले देखील आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला. काही दिवसापूर्वी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी … Read more

हिंदुस्थानाला गांधी बाधा झालीय, मंत्रातून परतावून लावूया; संभाजी भिडे बरळले

सांगली । अखंड हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या त्या म्हणजे म्लेच्छांची, अंधश्रध्देची आणि गांधी बाधा यामुळे हिंदुस्थान धोक्यात आला आहे. या सर्वांना परतावून लावायचे असेल तर शिवाजी, संभाजी मंत्र जोपासला पाहिजे. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करायचे असेल तर हे दोन मंत्रच जपले पाहिजे. यांचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेगुरूजी यांनी केले. … Read more

शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचा डोळ्याचे पारणे फेडणारा अनावरण सोहळा

Shivaji Maharaj

औरंगाबाद – फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, लाईट शोचा लखलखाट आणि हातात भगवे ध्वज घेऊन लाखोंच्या संख्येने उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूट उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने यावेळी आसमंत दुमदुमला. शिवरायांचे शिवतेच पाहण्यासाठी क्रांती चौकात जमलेल्या विक्रमी अलोट गर्दीच्या डोळ्याचे पारणे फिटले. … Read more

देशातील सर्वात उंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असून यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवडाभरापासून राजकीय वादंग उभे राहिले असले, तरी रात्री … Read more

पुतळा अनावरण सोहळ्याची वेळ बदला; अन्यथा रात्री वाद्य वाजविण्याची परवानगी द्या

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुक्त पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला, अन्यथा रात्री दहा वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केली. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे ‘या’ दिवशी होणार अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

  औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे (Online) उपस्थित राहणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित … Read more

ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुतळ्याच्या अनावरण आवरून मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने आवरणाचा चेंडू शासनाकडे टोलवला होता शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी अनावरण करण्याचे निश्चित केले आहे. … Read more

शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मध्यरात्री शहरात दाखल

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काल मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली. शिवप्रेमींची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून चौथऱ्यावर पुतळा कधी बसवायचा याचा मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची … Read more

थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

सांगली । तासगाव व नागेवाडी साखर कारखान्यांची 17 कोटी रुपयांची थकीत ऊसबिले मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढला. थकीत बिलांचे धनादेश घेतल्याशिवाय तहसील कार्यालयाच्या दारातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांना घेतल्याने खासदार संजयकाका पाटील यांनी नरमाईची भूमिका घेत साखर कारखाना प्रशासनास 15 जानेवारीचे धनादेश देण्याचे आदेश … Read more

कर्नाटकातील रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालण्याची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी

सांगली ।  कर्नाटकातील रणधीरा पडे या संघटनेवर कायमची बंदी घालून या संघटनेला आर्थिक रसद पुरवणार्‍या घटकांची चौकशी करावी. तसेच या घटनेमागे असणार्‍या मास्टर माइंड चा शोध घ्यावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्याकडे केली आहे. बंगळूर येथे झालेल्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी … Read more