शिवरायांची विटंबना करणार्‍या काँग्रेसची हकालपट्टी करणार का? – भाजप

सांगली प्रतिनिधी । राज्यातील शिवसैनिक दिशाहीन झाले असून राष्ट्रवादी छत्रपती शिवरायांचा दुधाने अभिषेक करुन बेगडी प्रेम दाखवत आहे. खरच तुम्हाला कणभर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असेल, तुमच्या ह्दयात त्यांच्याविषयी स्थान असेल तर ज्या काँग्रेसने बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करणार का? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी … Read more

विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर होणार छ. शिवाजी महाराजांचा पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वनस्पतिशास्त्र उद्यानात उभारण्यात येणार होता. 14 मे रोजी वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर हे भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. रिपाईचे युवक मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी या पुतळ्या संदर्भात आक्षेप घेतला … Read more

शिवप्रेमींसाठी खुशखबर…डॉ. बा.आं.म. विद्यापीठात उभारला जातोय छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. अनेक दिवसापासून पुतळ्याचे काम रखडले होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात झाली आहे मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बस विरोध दर्शवला आहे आणि पुतळ्याची … Read more

शिवभक्ताने स्वतःच्या खर्चाने उभारला शिवरायांचा 50 फुटी अश्वारूढ पुतळा ; छत्रपती उदयनराजेंनी केले उद्घाटन

सातारा | पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रोहन यादव या शिव भक्त तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा 50 फूटी अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे.रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा … Read more

कर्नाटक सरकारने सीमाभागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवप्रेमी संतप्त

बेळगाव । कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. सीमाभागातील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत. ‘झी २४’ वाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ‘झी २४’ वाहिनीच्या … Read more