सोडियम-आयन बॅटरीवर चालणारी जगातील पहिलीच Electric Car लाँच, एका चार्जमध्ये धावणार 250 किमी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Car : सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. ज्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने अजूनही लोकं ते खरेदी करणे टाळत आहेत. हे जाणून घ्या कि, इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमधील सर्वात जास्त खर्च हा त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीवर होतो. सध्या, वाहनांमध्ये लिथियम-आयनने … Read more