आता तरी डरकाळी फोडा…; चित्रा वाघ यांचा पत्रातून ठाकरेंना टोला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळाचे सत्र अजूनही सुरु आहे. या दरम्यान आरोग्य विभाग गट डच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहले आहे. “पाचव्यांदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झाला आहे. परफुटीनं राज्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. … Read more