उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी ; राणेंचं आव्हान

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि नारायण राणे यांच वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करताना नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला होता. काही लोकं असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही … Read more

राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालंय – चंद्रकांत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे राज्यात कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर च्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकारणाचं गुन्हेगारीकरण सध्या सुरू आहे. मधल्या … Read more

शिवसेना पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक लढणार का?? संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम बंगाल निवडणूकीची सर्वत्र चर्चा असून शिवसेना या निवडणुकीत भाग घेणार का अशी चर्चा जोर धरत होती. गतवर्षी शिवसेनाने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी मारली होती. त्यामुळे आता पश्चिम बंगाल मधेही शिवसेना उमेदवार उभे करणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली … Read more

मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाविषयी काहीही माहिती नाही; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मराठा आरक्षणाविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रश्‍न विचारला असता. त्यांनी आरक्षणाविषयी काहीही न बोलता अशोक चव्हाण यांना बोलण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांना आरक्षणाविषयी काहीही माहिती नसल्याने त्यांनी पत्रकारांना उत्तरे न दिल्याची टिका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली. पाटण तहसीलदार कार्यालय समोर मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा तरुणांचं बेमुदत साखळी … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 400 कोटी मंजूर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने (Maharashtra government) 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरात हे स्मारक होणार आहे. आज (1 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या निधीस मान्यता दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये … Read more

‘त्या’ क्लिप्स खऱ्या की खोट्या?? ; परखड सवाल करत फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी विरोधी पक्ष भाजपचे समाधान झालेलं नाही. दरम्यान विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची … Read more

आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली, मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत ; मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे असून जनतेमध्ये केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त होत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या शतकाचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले, ”पेट्रोल-डिझेलचे दर … Read more

सोमवारपर्यंत संजय राठोडांचा राजीनामा घ्या, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजप आक्रमक झाला असून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिलेला आहे. ते म्हणाले कि, ‘जर का उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड … Read more

‘मराठी वरून राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार’ ; आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने २०२१ च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतुन मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी अधिकृतपणे दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, प्रत्येक वर्षी या दिनदर्शिकेत … Read more

“मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय”; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज ठाकरेंकडून केराची टोपली??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कवी कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन म्हणजे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध प्रकारचे कार्यक्रम आजोजित करण्यात आले आहेत.मुंबईच्या शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले.यावर एका पत्रकाराने ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं विचारल्यावर ‘मी मास्क घालतच … Read more