…. तर आज श्रीकृष्ण आणि रामाला तुरुंगात टाकलं असत; प्राध्यापकाचे वादग्रस्त विधान

Dr. Vikram Harijan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अलाहाबाद विद्यापीठाच्या एका सहायक प्राध्यापकाला श्री राम यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणे चांगलेच भोवले आहे. इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांनी भगवान श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत वादग्रस्त केल्यामुळे बजरंग दलाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, डॉ. विक्रम हरिजन यांना निलंबित करण्यात यावे, अशी देखील मागणी करण्यात आली … Read more

“आदी शंकराचार्य जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते”; केरळच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

mb rajesh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केरळ सरकारमधील मंत्री आणि सीपीएम नेता एमबी राजेश यांनी आदी शंकराचार्यांबद्दल (adi shankaracharya) वादग्रस्त विधान केले आहे. आदी शंकराचार्य (adi shankaracharya) हे जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. काय म्हणाले एमबी राजेश? सोमवारी … Read more

“…तर खून करणे वाईट नाही,” कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

Kalicharana Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कालीचरण महाराज (kalicharan maharaj) हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज (kalicharan maharaj) … Read more

उद्धव ठाकरेंची आतेबहीण कीर्ती पाठक यांची भाजपवर खालच्या भाषेत टीका

Kirti Pathak and Uddhav

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सध्याचे राजकारण पाहता राजकारणी लोक आपली पातळी सोडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप- प्रत्यारोप करत आहेत. आता उद्धव ठाकरे यांची आतेबहिण कीर्ती पाठक (Kirti Pathak) यांनी भाजपवर खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे. काय म्हणाल्या कीर्ती पाठक? ‘भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली … Read more

नेहरू सिगारेट ओढायचे, गांधीजींचा मुलगाही ड्रग्ज घ्यायचा; ‘या’ भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य

Kaushal Kishore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारमधील केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर (Kaushal Kishore) यांनी राजस्थानमधील भरतपूर येथे आयोजित नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमा वेळी एक बेताल वक्तव्य केले आहे. नेहरू ड्रग्ज घेत होते तर गांधी दारू पीत होते असे बेताल वक्तव्य त्याने केले आहे. त्यांच्या (Kaushal Kishore) या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची … Read more

सुषमा अंधारे यांनी ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून मागितली माफी

Sushma Andhare

पुणे : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. संतांनी रेड्याला शिकवलं. पण माणसांना कुठं शिकवलं, असं वक्तव्य सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केले होते. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते याचा दाखला देत सुषमा अंधारे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या … Read more

शरद पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Chandrasekhar Bawankule Press

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, खास करून राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे ते पवार साहेबांकडे गेले. जादूटोणा करणारा बाबा कोण हे पूर्ण देशाला अन् महाराष्ट्राला माहिती. शरद पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही. असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना … Read more

‘स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि…’, गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मंत्री गुलाबराव पाटील हे दरवेळी काहीना काही वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) करत असतात. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान (controversial statement) गुलाबराव पाटील … Read more

‘त्यांनी 1 मारला, आपण 5 मारले आणि अजूनही..’; ‘या’ भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

mla gyandev ahuja

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भाजप नेते ज्ञानदेव आहुजा (mla gyandev ahuja) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते (mla gyandev ahuja) ‘आम्ही तर यांच्या पाच लोकांना मारलं आहे, पण पहिल्यांदाच या लोकांनी आमच्या एका व्यक्तीची हत्या केली आहे’ असे म्हणताना … Read more

सेहवागने लाईव्ह सामन्यात केले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य, कॉमेंट्रीमधून हटवण्याची करण्यात आली मागणी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंड यांच्यातली एजबॅस्टन टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची आघाडी 360 रनच्या पुढे पोहोचली आहे आणि टीमच्या हातात आणखी 3 विकेट शिल्लक आहेत. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रविवारी वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद ओढावला आहे. सेहवाग (virender sehwag) सोनीसाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री … Read more