चिंता वाढली! देशात 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय नागरिकांना चिंतेत पाडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. थंडीचा मौसम सुरू झाल्यापासून देशांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिल्या 24 तासात 335 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्याचबरोबर, सक्रिय रुग्णांची संख्या 1701 वर गेली असल्याची माहिती रविवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे … Read more

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क माफ; वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट करीत केली आहे. “कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून या वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. “कोरोना महामारीमुळे आर्थिक … Read more

कैलासनगर स्मशानभूमीतील गॅसदाहिनीचे काम पूर्ण

gas cremation

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. कोरोनामूळे बर्‍याच जणांना जीव गमवावा लागला. त्यातच स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कारासाठी प्रचंड गर्दी होत होती. यामुळे महापालिकेने शहरातील प्रमुख पाच स्मशानभूमी मध्ये गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला होता. आता कैलास नगर येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या गॅसदाहिनीची चाचणी महापालिकेमार्फत लवकरच होणार आहे. ही चाचणी पूर्ण … Read more

“जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 70 लाखांहून अधिक मृत्यू”- द इकॉनॉमिस्टचा दावा

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे गेल्या 19 महिन्यांपासून जगभरात विनाश झाला आहे. दररोज हजारो लोकं मरत आहेत. तर लाखो लोकांना या धोकादायक विषाणूची लागण होत आहे. मृतांच्या संख्येबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. असं म्हटलं जात आहे की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंदर्भात बरेच देश योग्य आणि खरी आकडेवारी सादर करत नाहीत. जगातील बहुचर्चित मासिक ‘द इकॉनॉमिस्ट’ ने … Read more

रेकॉर्ड ब्रेक मृत्यू :- सातारा जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोना बाधितांचा मृत्यू, सर्वाधिक 17 कराड तालुक्यातील बळी

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2376 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 58 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 128 (5442), कराड 310 (17006), खंडाळा … Read more

धाकधूक कायम ः सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत 2 हजार 1 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2 हजार 1 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 17 हजार 143 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 91 हजार 752 आहे. तर जिल्ह्यात एकूण 72 हजार 270 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह 81 हजार 827 ः नवे 1 हजार 434 वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा वाढला असल्याने स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत. कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा पाॅझिटीव्हचा दर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 434 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची … Read more

चिंताजनक! मागील 24 तासात देशात 685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब ठरत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 26 हजार 789 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या फोफावणाऱ्या कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. तसेच कोरोनामुळे मागील 24 तासात देशात 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे .कोरोनाची … Read more

सलग दुसर्‍या दिवशी 7 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत 8.38 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरस जगभरात आपले पाय पसरवत आहे. विशेष म्हणजे आज जगात सलग दुसर्‍या दिवशी सात लाखांहून अधिक नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत 7.16 लाख नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली तर 13,032 संसर्ग झालेल्यांनी आपला जीव गमावला. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 8 कोटी 38 लाख 9 हजार 734 नवीन प्रकरणे समोर आलेली … Read more

सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु

सातारा  प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more