भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra

सातारा जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे … Read more

Cipla ऑगस्टमध्ये बाजारात आणत आहे कोरोनावरील औषध Ciplenza; एका टॅबलेटची किंमत असेल 68 रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीची फार्मा कंपनी सिप्ला ऑगस्टमध्ये फॅवीपिराविर हे औषध दाखल करणार आहे. याचा उपयोग कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी केला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार सीएसआयआर अर्थात CSIR-Council of Scientific & Industrial Research यांनी कमी किमतीत हे औषध तयार केले आहे. सिप्लाला हे औषध लॉन्च करण्यासाठी डीसीजीआय कडून परवानगी मिळालेली आहे. सिप्ला हे औषध ‘Ciplenza’ या … Read more

“खरं हे नेहमीच जगासमोर येतं, यावर माझा विश्वास आहे,”- बिल गेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगात अश्या अनके व्यक्ती आहेत कि , त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजाला नवीन आदर्श घालून दिला आहे. त्यामध्ये रतन टाटा , बिल गेटस अश्या अनके दिगजांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांच्याविषयी एक चर्चा सोशल मीडियावर आहे. कि त्यांनी कोरोना विषाणू पसरवण्यासाठी … Read more

दुःखदायक ! तेलंगणात एकाचवेळी ५० मृतदेहांवर करण्यात आले अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभर एकूण १२ लाख रुग्ण आहेत. तर ७ लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडा पण जास्त आहे. कोरोनाच्या भीतीने लोक एकमेकांना मदत करण्यास तयार होत नाहीत कि घरातले नातेवाईक रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास तयार होत नाही . … Read more

इंडियन फार्मा डिपार्टमेंटने कोरोनावरील प्रभावी औषध रेमेडिसवीर आणि टॉसिलीझुमबच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर घेतला आक्षेप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँटी-व्हायरल ड्रग्ज रेमेडिसविर या कोरोनावरील उपचारातील सर्वात प्रभावी औषधाबद्दल भारतीय औषध विभागाने चिंता व्यक्त केली आहे. सरकारी सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की, फार्मा विभागाने अँटी-व्हायरल औषधोपचार रेमेडिसवीर आणि टॉसिलीझुमॅबच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर आक्षेप घेतला आहे. या संदर्भात, फार्मा विभागाने आरोग्य मंत्रालयाला या औषधांच्या ओव्हर-प्रिस्क्रिप्शनवर अंकुश ठेवण्याचे आवाहन केले आहे. जगातील बर्‍याच देशांतील … Read more

भारतात कोरोना लसीची किंमत असू शकते 1000 रूपये; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनावरची लस तयार करणार आहेत, त्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला म्हणाले की, संपूर्ण जग कोविडशी झगडत आहे, म्हणून आम्ही त्याची किंमत ही कमीत कमी ठेवू. ते सुरुवातीला यावर नफा घेणार नाहीत. ते म्हणाले की, भारतात त्याची किंमत ही सुमारे 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू … Read more

चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो … Read more

सिप्ला, हेटरो ड्रग्स नंतर ‘या’ कंपनीने भारतात लाँच केले कोरोना ड्रग DESREMTM, अशी असेल किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylan ने सोमवारी कोविड -१९ची गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी भारतात ‘DESREMTM’ या ब्रँड नावाने आपल्या रेमेडेसिवीरचे कमर्शियल लॉन्च करण्याचे जाहीर केले. हेटरो ड्रग्स लिमिटेड आणि सिप्ला लिमिटेड नंतर लाँच करण्यात आलेले हे तिसरे परवाना मिळालेले जेनेरिक औषध आहे. या औषधास जूनच्या सुरूवातीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) … Read more