तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक
औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचा प्रभाव दिसत आहे. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेतील त्रुटी ओळखून तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. या तिसर्या लाटेत बालकांना धोका असल्यामुळे त्यादृष्टीने प्रशासनाने आयसीयु, व्हेंटिलेटर, 631 बेड, 45 व्हेंटिलेटर बालकांसाठी उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर 28 व्हेंटिलेटर सीएसआर निधीतून … Read more