INDIA FIGHTS CORONA : देशात कोरोना रुग्णसंख्येत घट ,कोरोनमुक्तांची संख्या 2,07,071 पहा ताजी आकडेवारी

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोना रुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्या पेक्षा अधिक आहे. जी अत्यंत दिलासादायक बाब आहे. आज प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासात एक लाख 32 हजार 364 नव्या कोरोना बाधित … Read more

करोनाशी लढण्यासाठी अमेरिकन कंपनीच्या लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता

lilly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अशातच लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. पण सध्या लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. आता कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता … Read more

हृदयद्रावक..! कोरोनामुळे तब्बल 13 बालकांनी गमावले आई-वडिलांचे छत्र

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या नवजात बालकांना पासून 18 वयोगटापर्यंतच्या मुलांचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. यात आतापर्यंत 233 मुलांचा शोध घेण्यात यश आला. त्यातील 13 मुलांचे आई-वडील अशा दोघांनाही कोरोनाने हिरावून घेतले, तर उर्वरित 220 मुलांपैकी कोणाचे वडील तर कोणाचे आई कोरोनाचे बळी ठरले आहेत. राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने … Read more

दिलासादायक… फेब्रुवारीनंतर प्रथमच शहरात रुग्णसंख्या शंभरच्या आत

औरंगाबाद | प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने घटत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण 318 नवे रुग्ण आढळले. यात शहरातली 99, तर ग्रामीण भागातील 219 रुग्णांचा सामावेश आहे. सुमारे साडेतीन महिन्यानंतर म्हणजेच 16 फेब्रुवारी नंतर औरंगाबाद शहरातील नव्या रुग्णांची संख्या शंभरच्या आता आली आहे.16 फेब्रुवारीला शहरात 96 रुग्ण होते. मात्र 17 फेब्रुवारीला ही संख्या 119 वर … Read more

दिलासादायक…. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची संख्या 326 वर

corona

औरंगाबाद | गेल्या आठवडाभरापासून सातत्याने कारोनाबाधितांची त्यांची संख्या घसरत आहे. मागील दोन वर्षापासून नव्याने आढळणार्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्याकडे सरकत आहे. रविवारी जिल्ह्यात 377 रुग्ण आढळले, तर सोमवारी केवळ 326 रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडा ही किंचित खाली आल्याने जिल्ह्यात दिलासादायक चित्र दिसत आहे. सोमवारी शहरात 121 रुग्ण तर ग्रामीण भागात 205 असे … Read more

राज्यात 1 जून नंतर काय असेल लॉकडाऊनची स्थिती ? ‘या’ मंत्र्यांनी दिले महत्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने झाला आहे. महाराष्ट्र राज्यात ही संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत एक जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु आता महाराष्ट्रातील कोरोनारुग्ण संख्येत हळूहळू घट होताना दिसत आहे. त्यामुळे … Read more

राज्यभरात औरंगाबाद पॅटर्नची चर्चा ; 16 हजारावरून निम्म्यावर रुग्णसंख्या

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना औरंगाबादमध्ये १६ हजारांवरून थेट ७ हजारांवर रुग्णसंख्या आल्याने शहर कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अवघ्या दीड महिन्यातच औरंगाबाद जिल्हा कोरोनावर विजय मिळवताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग दररोज १७०० ने वाढत होता. परंतु, हा आकडा आता ७०० … Read more

देशात २ दिवसात २. ४५ कोटींनी केली नोंदणी , लसींचा मात्र तुटवडा

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी २८ एप्रिल पासूनच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्य सेतू , उडाण आणि कोविद पोर्टल द्वारे लसीकरण … Read more

मुंबईत लसीकरणासाठी गर्दी, लसी मात्र मोजक्याच

crowd in mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या १ मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण केले जाणार आहे. मात्र मुंबईमध्ये लसीकरणासाठी तोबा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. मागील अनेक दिवसांपासून ठप्प असलेल्या लसीकरण केंद्रावर … Read more

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट हाती

manmohan singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रकृती बद्दल महत्वाची अपडेट हाती आली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती एम्सच्या (AIIMS) अधिकाऱ्यांनी दिली आहे. Former PM Manmohan Singh discharged from AIIMS Trauma Centre in Delhi, after recovering from #COVID19: AIIMS … Read more