राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. हे निर्बंध एक मेपर्यंत ठेवण्यात आले होते मात्र आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊनचा कालावधी 15 दिवस आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे … Read more

18+ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक, आजपासून सुरुवात, पहा वेळ आणि पद्धत

vaccination

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. ही ऑनलाईन नोंदणी कुठे करायची? त्याचे रजिस्ट्रेशन केव्हा पासून सुरु होईल? या सर्वांची माहिती जाणून घेऊया… येत्या 1 मे पासून 18 ते … Read more

अरे देवा ! बंगालमध्ये आढळला कोरोनाचा नवा ‘ट्रिपल म्युटंट’, जाणून घ्या काय होणार परिणाम

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना विषाणूची ‘दुसरी लाट’ सतत विनाश करीत आहे. याक्षणी, ब्रिटन, ब्राझीलसह इतर देशांमधील डबल म्युटंट आणि इतर देशातून आलेली रूपे ही देशवासीयांच्या मनात चिंतेचा विषय होती, परंतु आता कोरोनाचे नवे रूप B.1.618 या ट्रिपल म्युटंट ने चिंता वाढली आहे.पश्चिम बंगालमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तज्ञ सूचित करतात की … Read more

चिंताजनक! अमरावतीत जिल्हा शल्यचिकित्सक, स्टाफसह 25 जण कोरोनाबाधित

corona virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. राज्यातील सर्व डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करताना दिसत आहेत. मात्र कोरोनाचा नवा स्ट्रेन इतक्या मोठ्या प्रमाणात पसरतो आहे की वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्याची लागण झपाट्यानं होत आहे. अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची … Read more

कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे … Read more

खासगी रुग्णालयांना औरंगाबाद महापालिकेचे १००० रेमडेसिव्हिर

औरंगाबाद : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका शहरातील खासगी रुग्णालयांना एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देणार आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या इंजेक्शनचे वाटप होणार असून, रविवारपासून इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. महापालिकेने बेंगळुरू येथील मायर्लेन कंपनीकडून प्रत्येकी ६५० रुपये या प्रमाणे दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी केली आहे.  मेल्ट्रॉनच्या कोव्हिड केअर सेंटरमधील … Read more

देशात 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,लसीकरणाने ओलांडला १२ कोटींचा टप्पा

corona test

  नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात करोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील प्रत्येक राज्य आपापल्या परीनं कोरोनावर मात करण्यासाठी झगडत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 73 हजार 810 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात 1,619 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळलेल्या … Read more

रेमडीसिवीरचा वापर मार्गदर्शक सूचनांसह खबरदारीपूर्वक करा

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या सुधारित वेळ मर्यादेचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या सुधारित वेळ मर्यादेच्या आदेशाच्या अंमलबजावणी बाबत नागरिकांना आवाहन करत असताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.  … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर : 24 तासांत 1 हजार 395 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून काल दिवसभरात मृत्यूचा आकडा वाढल्याने स्मशानभूमी कमी पडली होती. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या … Read more

सातारा जिल्ह्यात उपचारार्थ रूग्ण दहा हजारांकडे ः चोवीस तासांत 1 हजार 184 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडे विस्फोट निर्माण करणारे येत आहेत, सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित हजारांच्या पटीने वाढले आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली आहे. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या घरात … Read more