शहरात होणार 11 आधुनिक रुग्णालये; स्मार्ट हेल्थ अंतर्गत उपक्रम

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरातील घाटी रुग्णालय यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीतून तब्बल 40 कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. याअंतर्गत शहरातील आंबेडकर नगर, सिडको एन 2 कम्युनिटी सेंटर जवळ 10 कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. … Read more

कोलमडलेल्या आरोग्य सेवेबाबत काय कारवाई केली ?

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली असल्याचा आरोप करणाऱ्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत काय कार्यवाही केली याविषयी शपथपत्र दाखल करण्याचेही आदेश सचिवांना दिले आहेत. याचिकेवर 21 डिसेंबर रोजी … Read more

ओमिक्रॉनची धास्ती ! रेल्वे, विमान प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

औरंगाबाद – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहरात 1 डिसेंबरपासून नवी नियमावली जारी केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार भयंकर वेगाने होत असल्याने नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यावर प्रशासन जास्त भर देत आहे. तसेच रेल्वे आणि विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना लस न घेता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यास बसणार अर्थिक दंड

सातारा |  सातारा जिल्ह्यात सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा,टॅक्सी,बस,जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी … Read more

ग्रामीण भागांतील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – राज्य शासनाने प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करु जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रामध्ये भराव्यात, एका वर्गात जास्तीतजास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, विद्यार्थ्यामध्ये … Read more

शहरात पहिले ते चौथीच्या शाळा आता ‘या’ तारखेनंतर होणार सुरु

औरंगाबाद – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा आता 1 डिसेंबरऐवजी 10 डिसेंबर रोजी सुरु होतील, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा मुलांना शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा … Read more

ओमिक्रॉनची धास्ती; परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या – जिल्हाधिकारी

Sunil chavhan

औरंगाबाद – सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर विमानाद्वारे परदेशातून गेल्या 20 दिवसात शहरात आलेल्या प्रवाशांची माहिती कळविण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विमानतळ प्राधिकरणाला केली आहे. सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार होण्याचा संभव लक्षात घेऊन मागच्या 20 दिवसांत परदेशातून प्रवास करून … Read more

लसीकरणाला गती ! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावांत 100 टक्के लसीकरण

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे नियम अधिक कठोर केल्याने विविध गावांमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या चिंतेने अवघ्या जगाची चिंता वाढवली असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगलाच वेग मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 30 गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे … Read more

सामान्य जनतेला ‘दंड’; मंत्र्यांकडूनच नियमांचं ‘बंड’

mantri

औरंगाबाद – राज्यातील जलसंपदा विभागातर्फे गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात विविध प्रकल्पांतून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आगामी पाच ते सहा वर्षांत मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपेल. मराठवाड्याला शाश्वत व हक्काचे पाणी उपलब्ध करून दिल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण समन्वयक असलेल्या मराठवाडा अभियंता मित्र मंडळातर्फे रविवारी मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. परंतु या कार्यक्रमात व्यासपीठावर … Read more

मनपाचे लसीकरण टार्गेट पूर्ण; आता ‘इतके’ शहरवासी झाले लसवंत

औरंगाबाद – जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली केल्याने काही दिवसातच औरंगाबाद महापालिकेने दिलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टार्गेट पूर्ण केले आहे. राज्य सरकारने शहराला लसीकरणासाठी 10 लाख 32 हजार 174 एवढे टार्गेट दिले होते. मात्र , पालिकेने याही पुढे जाऊन 11 लाख 57 हजार 726 नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आजघडीला शहरात 112.16 टक्के लसीकरण झाले आहे. … Read more