अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काहींना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान सिनेअभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करीत माहिती दिली. राज्यात दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोनाचे प्रकरण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे सणासुदीचा काळात लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोरोनावर मात

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. … Read more

प्रवास, गर्दी टाळा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Sunil chavhan

औरंगाबाद – सणासुदीच्या काळाला प्रारंभ झालेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करत समाजात वावरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. प्रवास करण्यामुळे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे आणि कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे … Read more

COVID-19 in India : कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, 24 तासांत आढळले 16156 नवीन रुग्ण तर 733 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे कमी होत आहेत आणि काहीवेळा त्यातवाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 16 हजार 156 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर या काळात 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यानंतर देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 3 कोटी … Read more

रामदास आठवलेंचा जावईशोध : कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी

कराड | बैलगाडी शर्यतीवर कोरोना असल्यामुळे बंदी घालण्यात आल्याचा जावईशोध केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व आरपीआईचे राष्ट्रीय अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी लावला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बैलगाडा शर्यती संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर रामदास आठवले म्हणाले, बैलगाडी शर्यती होतच असतात, मात्र दोन वर्ष झाले कोरोना असल्यामुळे आणि गर्दी होत असल्याने काही … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने काल त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. राज ठाकरे यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आईला देखील कोरोनाची लागण … Read more

भारताने रचला इतिहास, कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढाई सुरू असतानाही या लढाईत भारताने एक इतिहास रचण्याचे काम केले आहे. लसीकरण मोहिमेत देशाने एक महत्त्वाच्या टप्पा गाठला आहे. आज देशात कोरोना लस घेणाऱ्यांच्या संख्येने 100 कोटींचा आकडा पार केला. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 100 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी … Read more

शिक्षकांना पगार बिलासोबत आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागणार

औरंगाबाद – शिक्षकांना पगार बिल सादर करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करावे लागेल. असे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती सोमवारी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शाळा दीड ते दोन वर्ष बंद होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

मनपाच्या पथकाकडून एका दिवसात तब्बल 55 हजार रुपयांचा दंड वसूल

औरंगाबाद – कोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी आल्यामुळे शासनाने तसेच स्थानिक मनपा प्रशासनाने अनेक निर्बंध काढून घेतले आहेत. परंतु, स्थानिक मनपा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना म्हणून शहरात विना मास्क फिरणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याची मोहीम सुरूच आहे. मागील अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकाच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकात वर्दळीच्या रस्त्यांवर विना मास्क तसेच … Read more

जिल्ह्यातील सहा लाख नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात … Read more