टीम इंडियाला मोठा धक्का ! Rohit Sharmaला कोरोनाची लागण

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि निर्णायक टेस्ट 1 जुलै रोजी होणार आहे. त्याअगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्याची रॅपीड अँटीजन टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवूव आहे. … Read more

धारावीच्या वरिष्ठ पोलिसांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत धरला ठेका

Senior Inspector of Police Vijay Kandallangavkar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्ष पंढरपूर वारी करण्यात आली नव्हती. मात्र, आता यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत विठू माऊलीचं नाव घेत वारीत चालतात. दरम्यान या उत्साहाच्या वातावरणादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा … Read more

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ताप आल्यामुळे सोलापूर दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांनी आज स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून … Read more

प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्याच्या संपर्कांत इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विट म्हंटले आहे … Read more

सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

Sonia Gandhi Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना काल ईडीच्यावतीने नोटीस बजावण्यात आली. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. मात्र, त्यांना चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. कारण पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यासोबत बैठका सुरु होत्या. दरम्यान, … Read more

राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; शस्त्रक्रिया पुढे ढकलली

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पायाचे दुखणे वाढल्यामुळे ते काल शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांच्या शरीरात कोरोनाच्या मृत पेशी आढळल्या. त्यामुळे त्याची होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शरीरात कोरोनाच्या मृत पेशी आढळल्यामुळे राज ठाकरे … Read more

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना कोरोनाची लागण झाली आहे. बिल गेट्स यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे … Read more

कोरोना निर्बधांबाबत अजित पवारांनी केले ‘हे’ मोठे विधान ; म्हणाले…

Ajit Pawar Corona Restrictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलेला आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा विचार केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सने जर तशा स्वरूपाच्या पुन्हा निर्बधांबाबत सूचना केल्यास राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले … Read more

WHO च्या तपशीलावर भारताचा आक्षेप

WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (वैष्णवी पाटील) : भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने 2021 साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज … Read more

इंधन दरवाढीसह प्रत्येक गोष्टीत राज्यांनाच जबाबदार ठरवतात मग ते काय फक्त घंटा…; शिवसेनेचा मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधला. यावेळी पार पडलेल्या बैठकीत भाजपशासित राज्य सरकारांवर मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीनंतर शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींनी कोरोना आणि इंधन दरवाढीच्या बैठकीत उपस्थित केलेला हा मुद्दा म्हणजे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासारखे असून केंद्र … Read more