“आमच्यावर आरोप करणाऱ्यांचा नक्कीच इलाज करू”; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तुचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी “कोरोना काळात आपण केलेल्या कामामुळे आपले झालेले कौतुक काही जणांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ होते. त्याच्याकडून आरोप केले जातातायत. त्याचा नक्की इलाज करू,” असा इशारा … Read more

“… तोपर्यंत मास्क बंदी उठणार नाही”; अजित पवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मास्क वापरण्याच्या सूचना एआज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत. मास्कब्दीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असल्याने मास्क वापरण्याबाबत नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कबंदीबाबत मोठे विधान केले आहे. “जोपर्यंत कोरोना जाणार नाही तोपर्यंत मास्क … Read more

“चंद्रकांत पाटील तुम्ही किती कामं केलं कागदावर सांगा”; बाळासाहेब थोरातांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना माहिती आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्ते फिल्डवर होते, अशी टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पाटील यांना टोला लगावला. “चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावरती बोलण्याआधी … Read more

श्रमिक ट्रेन राज्यांनी नव्हे केंद्राने सोडल्या, फडणवीसांचे ‘ते’ ट्विट दाखवत सुप्रिया सुळेंकडून पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप केला. त्यांच्या आरोपावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी; पहा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळाली सूट

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीचा फायदा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे. ज्या … Read more

ऑनलाईन परीक्षा संदर्भात उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले की,

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महाविद्यालयातील ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांसंदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा या नाईलाजाने आपण घेत आहोत. कोरोनामुळे आपण ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केले. मात्र, आता विध्यार्थी उद्यापासून … Read more

Budget 2022 : सबका साथ सबका विकास या तत्त्वावर केंद्र सरकारचे काम सुरु – रामनाथ कोविंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाला सुरुवात आहे. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर सरकारचे काम सुरु आहे. कोरोनानं संपूर्ण जगभरात प्रभाव टाकला. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण गमावलं. अशा कठीण प्रसंगी संसर्गाच्या काळात आपण टीम म्हणून काम … Read more

शहरातील आठवी, नववी व अकरावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी

  औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 8 वी 9 वी व 11 वी च्या शाळा/वर्ग दि. 31 जानेवारी पासून सुरू करण्यास मान्यता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर आदेश त्यांनी आजच पारित केला आहे. मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहणार आहे. काय … Read more

दिलासादायक ! कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणावर घट

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत होत. परंतु आज मात्र कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आज 596 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 463 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 133 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे … Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी पासूनचे वर्ग उद्यापासून सुरु

औरंगाबाद – विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता उद्या मंगळवार दि.25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात … Read more