नक्षलवाद्यांना जे कळत ते नाकर्त्या राज्य सरकारला कधी कळणार : विनायक मेटेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारवर वारंवार टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे अनेक उपाय केले जात आहेत. या आरक्षनाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनीही भाष्य केले आहे. नुकतेच नक्षलवादी संघटनेने पत्र लिहील्यानंतर शिवसंग्राम संघट्नेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “नक्षलवाद्यांना आरक्षण प्रश्नी जे कळत ते या नाकर्त्या राज्य सरकारला … Read more

पुढील 3 वर्षे भाजपाला टीका करण्याचेच काम : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई | विरोधी पक्षांनी राज्याच्या हिताचे काम केले पाहीजे. मुंबई निवडणुकीत त्यांचे गुप्तहेर चुकीची माहीत देत आहेत. तेव्हा आता पुढची 3 वर्षे अजून टीका करण्याचेच भाजपाला काम असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे देवेंद्र फडणवीस शरद पवार, एकनाथ खडसे याच्या भेटीगाठी घेत आहेत, यावर खासदार संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अशा … Read more

शिवसेनेला हे दिवस कोकणामुळे बघायला मिळालेत हे त्यांनी विसरू नये; प्रवीण दरेकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसल्यामुळे तीन दिवस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केल्यानंतर आज मुख्यमंत्री ठाकरेंनी या भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. दौरा करायचा आणि नुकसानीची घोषणा करायची नाही. शिवसेनेला हे वैभवाचे, सत्तेचे दिवस आले … Read more

मराठा आरक्षणाबाबत केंद्राचे आपली कातडी बचाव धोरण : अशोक चव्हाण यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याबाबत आता भाजपकडून केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असून मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत केंद्राकडे मागणी करण्यात आल्यानंतर केंद्राकडून पुरविचार याचिका दाखल करून आपले कातडी बचाव धोरण स्वीकारण्यात … Read more

कोरोना केंद्राबाहेर लावलेल्या फोटोवरून भाजपचा ‘हा’ नेता आक्रमक ; रोहित पवारांवर केली टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत्या कोरोनाबरोबर आता भाजप व राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर टीकाही करण्याचे प्रमाण वाढत आहे. भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत आहेत. अशीच खरमरीत टीका भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि केंद्र व राज्य सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या डॉ. … Read more

ठाकरे सरकारच ‘मुंबई मॉडेल’ खोटं : नितेश राणेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईत कोरोना उपचाराच्या नियोजनावरून पंतप्रधानमंत्री यांनी कौतुक केले. त्यानंतर भाजपकडून या कौतुकावरही टीकास्त्र डागले गेले. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही ठाकरे सरकारवर मुंबई मॉडेलवरून सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ठाकरे सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद हि पुणे … Read more

लसीकरणाबाबत मुंबई महापालिकेकडून पक्षपातीपणा ; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाग्रस्तांची मृत्यूची आकडेवारी राज्य सरकार लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणतीही आकडेवारी लपवली नसल्याचं म्हंटल. त्यांनी केलेल्या भाजपवरील आरोपानंतर मुंबई महापालिकेत विधानपरिषदेचे विरोधी प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी थेट महापालिकेकडूनच लसीकरणाबाबत पक्षपातीपणा केला जातो आहे. मात्र, … Read more

कोरोनाच्या उपाययोजना राहिल्या, राज्य सरकारकडून पब्लिसिटी स्टंट : प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून केल्या गेलेल्या कामाचे कौतुक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फिरकी घेतली. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिल आहे. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात उपाययोजना करायच्या सोडल्या राज्य सरकार स्वतःच बातम्या पेरून पब्लिसिटी … Read more

.. मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?; काँग्रेसकडून टीकेची झोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण होत असताना दुसरीकडे कोरोना लशीवरून सत्ताधाऱ्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियात टाकल्यानंतर काँग्रेसने भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. … Read more

“तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? ” संजय गायकवाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्हे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? अशा शब्दात गायकवाड यांनी फडणवीसांवर टीका केली. संजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल … Read more