मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाची अ‍ॅलर्जी ; काँग्रेसची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे इतिहासाच्या पदवीच्या अभ्यासक्रमातून भरत देशावर ज्यांनी आक्रमण केले आहे. त्या मुघलांचा इतिहास येथून पुढे अभ्यासक्रमात सहभागी करायचा नाही. आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर आता राजकीय लोकांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज महत्वाचे ट्विट करीत मोदी … Read more

फडणवीसांच्या टीकेवर हरी नरकेंनी दिले ओपन चॅलेंज… म्हणाले हिम्मत असेल तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे महापालिका सभागृह नेते हेमंत रासने यांच्या पुढाकाराने पुण्यात १० रुपयात ए सी बसचा प्रवास ही योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “विचारवंत हरी नरके यांच्यावरही टीकाही केली. त्यांच्या टीकेला जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी उत्तर दिल आहे. “फडणवीस प्रश्नांपासून पळ … Read more

मोदी सरकारची गाडी कर वसुलीवर चालते ; राहुल गांधींची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारकडून सतत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात विरोधकांसह नागरिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून दरवाढीबाबत मोती सरकारवर टीका केली आहे. गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, “तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार हे कर वसुलीवर … Read more

भ्रमात असलेल्या विरोधकांच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी…; शिवसेनेची टीका

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार असल्याचे यापूर्वीच विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरूनच आज सामनातून विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “देशमुखांपासून ते परब, सरनाईक, अजित पवारांवर कारवाई करून राज्य सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. त्यांच्या भ्रमाच्या … Read more

राजभवन हे भाजपच कार्यालय : नाना पाटोले यांची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवत भाजपने केलेल्या मागणीबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. “राजभवन हे भाजपच कार्यालय झालाय. ते भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागतात,” असे पटोले यांनी म्हंटल आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवार, दि. 23 रोजी राज्यपाल भगतसिह कोशारी … Read more

हे सरकार २६ जूनच्या आंदोलनाच्या आगीत जळून जाईल : मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपनेही राज्या सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यांच्यानंतर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. हे सरकार भाजपच्यावतीने २६ … Read more

राज्य सरकार अधिवेशन घेण्यापासून पळ काढतंय; सरकारकडून ओबीसी समाजाचा विश्वासघात : देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  : कोरोनाचे कारण सांगून हे महाविकास आघाडी सरकारकडून अधिवेशन दोन दिवसांचं घेतलं जातंय.  एक प्रकारे राज्य सरकारकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. सरकारकडून ओबीसी समाजाचा विश्वासघात केला जातोय. या विरोधात आमच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे. अधिवेशनासंदर्भात त्यांच्याशी चर्चाहि केली आहे. राज्य सरकार अधिवेशन घेण्यापासून पळ काढत आहे, … Read more

कोणी कितीही प्रयत्न केले तरी येणार फक्त नरेंद्र मोदीच : देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. किशोर यांनी आज पुन्हा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले. पवार व किशोर यांच्या भेटीवरून व बैठकीवरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी पवारांवर टीका केले आहे. कपोनि कितीही … Read more

विनाशकाले विपरीत बुद्धी अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था : अजित पवारांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात कोरोनाचा अधिक प्रसार होत असल्याने सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांनी आपल्यावर वारंवार टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली. “चंद्रकांत पाटील यांची बुद्धी विनाशकाले विपरीत अशी झाली आहे. ते दुर्देयवाने मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना खरी … Read more

शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय : प्रवीण दरेकरांचे राऊतांना प्रतिउत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकारणाबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी एक विधान केले होते. राजकारनातील नेते हे चंचल असतात. तसेच चंचल राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे म्हणत राऊत यांनी भाजपवरही टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपनेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “राऊत म्हणतात असे काहीही नसून उलट शिवसेनेची विचारधारांचे … Read more