अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात जाते आहे. हे पाहता सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत सौदी अरेबियाने आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी व्हॅल्यू एडेड टॅक्स तीनपट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात येणार कॉस्ट ऑफ लिविंग अलाउंस देखील थांबविला आहे जेणेकरून आर्थिक तूट कमी होऊ शकेल.सौदी अरेबियाने … Read more

कोरोनापेक्षाही भयानक आहे कच्च्या तेलाच्या किंमती घसरणं! जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला केवळ कोरोना साथीचाच सामना करावा लागत नाहीये तर कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीमुळे भीषण परिस्थितीलाही सामोरे जावे लागत आहेत. नुकतीच अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली गेली आहे. म्हणजे तेल उत्पादक कच्चे तेल देखील देत होते आणि त्याचवेळी प्रति बॅरल ४ डॉलरही देण्यास तयार होते. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, … Read more