Tourism : सौदी अरेबिया भारतीय पर्यटकांना देत आहे फ्री व्हिसा ; जाणून घ्या

Tourism soudi

Tourism : वेगवेगळे देश फिरायला , तिथली संस्कृती जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय पर्यटकांसाठी सौदी अरेबिया खास ऑफर देत आहे. सौदी अरेबिया कडून भारतीय पर्यटकांची (Tourism) संख्या वाढवण्यासाठी ही खास ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर नक्की काय आहे चला जाणून घेऊया … सौदीने व्हिसाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याचा … Read more

सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; आता फक्त पैसेच पैसे

Gold deposits In Makkah

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सोन्याची आवड कोणाला नाही?? सर्वानाच सोनं हवंहवंस वाटत. त्यामुळे कितीही महाग असलं तरी अनेकजण सोने खरेदीला पसंती देतात. परंतू जर तुम्हाला कोणी म्हंटल कि जगात सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला आहे तर?? तुम्हीही खुश ना? होय, सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला आहे, परंतु तो भारतात नव्हे तर सौदी अरेबिया मध्ये… त्यामुळे … Read more

औरंगाबादची महिला प्रियकरासोबत सौदीला गेली पळून, परत आल्यावर उघडकीस आले धक्कादायक कृत्य

saudi couple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर याच प्रेम प्रकरणातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या घटनेने देखील सर्वांनाच आणखीन एक धक्का दिला. आता ही दोन्ही प्रकरणे शांत झाल्यानंतर औरंगाबादमध्ये अशीच एक तिसरी घटना घडली आहे. औरंगाबादमधून एक महिला थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे … Read more

तेलाच्या किंमती भडका उडवणार?? सौदी अरेबियाच्या ‘या’ निर्णयाने बसणार मोठा फटका

Saudi arabia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आधीच पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक तेल निर्मात्यांपैकी एक असलेल्या या देशाने आपल्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम भारतासह जगातील इतरही अनेक देशांवर होणार आहे. … Read more

FIFA वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर; अर्जेंटिनाचा सौदी अरेबिया कडून 2-1 ने पराभव

Argentina vs Saudi Arabia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ़ुटबाँल वर्ल्ड कपच्या तिसऱ्या दिवशी मोठा उलटफेर झाला. क गटात सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या गोलनंतरही अर्जेंटिनाचा संघ हा सामना जिंकू शकला नाही. अर्जेंटिनाचा संघ शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला, मात्र त्यांना स्कोअरची बरोबरी करता आली नाही. सामना सुरु होऊन 10 मिनिटे होताच अर्जेटिनाचा कर्णधार … Read more

सौदी अरेबिया पाकिस्तानला इतके कर्ज का देतो? त्याचा त्यांना नक्की फायदा काय? जाणून घ्या

दुबई । पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 2018 मध्ये, पाकिस्तानचा जीडीपी $ 315 अब्ज होता, जो आता $ 255 अब्ज झाला आहे. कराची स्टॉक एक्सचेंजची मार्केट कॅप $112 अब्ज होती, जी आता $43.7 अब्ज झाली आहे. 2018 मध्ये पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न वार्षिक $1540 होते, जे आता $1140 वर पोहोचले आहे. या सर्व … Read more

हज यात्रा : साैदी अरेबियाला नेणार सांगून 42 लाख 50 हजारांची फसवणूक, भामट्यास पोलिस कोठडी

Falthan City Police

फलटण | हज यात्रेला साैदी अरेबियाला घेवून जातो असे सांगून एकाने 17 जणांना गंडा घातला आहे. या भामट्याने तब्बल 42 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळताच स्वतः हजर झाला आहे. अस्लम हासन चौगुले (रा. आळंदी, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कोणाची … Read more

कोरोनाकाळात अशाप्रकारे बदलली हज यात्रा, सॅनिटायझेशनसाठी तैनात केले रोबोट

सौदी अरेबिया । शनिवारी (17 जुलै) कोरोना विषाणूच्या साथीच्यापार्श्वभूमीवर हज यात्रा 2021 सुरू झाली आहे. सौदी अरेबियाने यावेळी केवळ 60 हजार लोकांना हजसाठी येण्याची परवानगी दिली आहे आणि तेही सौदीमध्ये राहणाऱ्यांनाच. यासह, केवळ कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कोरोना महामारीच्या काळातील ही हज यात्रा दरवर्षी होणाऱ्या हज … Read more

Hajj 2021: 150 देशांमधील 60 हजार लोकं हजला जाणार, सौदी अरेबियाने जाहीर केली लिस्ट

रियाध । यावर्षी हज करणाऱ्यांची लिस्ट सौदी अरेबियाने जाहीर केली आहे. सौदी अरबच्या हज आणि उमराह मंत्रालयाचा हवाला देत सौदी प्रेस एजन्सीने ही माहिती दिली आहे. या लिस्टमध्ये 60 हजार लोकांची निवड करण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या लोकांना हजला परवानगी दिली गेली आहे त्यांच्यामध्ये दीडशे देशांची लोकं आहेत. या वेळी ज्यांना हज … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर Remittance वर फारसा परिणाम झाला नाही! सन 2020 मध्ये झाली फक्त 0.2 टक्के घट

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात सन 2020 मध्ये ग्लोबल इकॉनॉमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी परदेशातून भारताला 83 अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन 2020 मध्ये भारताला मिळणारी रक्कम सन 2019 च्या तुलनेत केवळ 0.2 टक्के कमी आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये चीनला 59.5 अब्ज … Read more