Dubai Rains : दुबईची झाली तुंबई!! मुसळधार पावसाने हाहाकार; रस्ते- विमानतळ पाण्याखाली

Dubai Rains Situation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रगत देशांमध्ये गणना केली जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीला पावसाने (Dubai Rains) चांगलंच झोडपलं आहे. देशातील अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका दुबई शहराला बसला आहे. दुबईतील रस्ते- विमानतळे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे अनेक उड्डाणेही रद्द करावी लागली. UAE च्या आसपासच्या देशांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला.UAE … Read more

COP28 मध्ये फक्त भाषणबाजी न करता ठोस कृती करा; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन

Finance Minister Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “COP28 मध्ये फक्त भाषणबाजी न करता ठोस कृती करा” असे आवाहन भारताच्या निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दुबई येथे होत असलेल्या इंडिया ग्लोबल फोरम मिडल इस्ट अँड आफ्रिका 2023 (IGF ME&A) मध्ये, सीतारामन यांनी पॅरिस करारामध्ये स्पष्ट केलेल्या प्रतिज्ञांवरील दर्जाहीन प्रगतीबद्दल चिंता व्यक्त केली, विशेषत: विकसनशील आणि उदयोन्मुख लोकांसाठी ठोस कृतींची गरज … Read more

Mumbai To Dubai Train : मुंबई ते दुबई 2 तासांत गाठणार; समुद्राखालून जाणार ट्रेन

Mumbai To Dubai Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत आणि युनाइटेड अरब अमिराती ( UAE ) यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. भारतातील अनेक लोक युनाइटेड अरब अमिराती (UAE ) मध्ये व्यवसाय, नोकरी व पर्यटनासाठी  जातात. भविष्यात भारत आणि युनाइटेड अरब अमिराती (UAE) चा व्यापार देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढणार  आहे. याचाच विचार करून भारत आणि युनाइटेड अरब अमिराती … Read more

Income Tax Exemption : खुशखबर !!! ‘या’ देशात भारतीयांना मिळणार 84 लाख रुपयांची कर सवलत

Income Tax Exemption

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Exemption : परदेशात जाऊन नोकरी करायचे स्वप्न अनेक लोकं पाहतात. मात्र जेव्हा आपण नोकरी निमित्ताने इतर देशांमध्ये जातो तेव्हा आपल्याला भारताप्रमाणेच या देशांमध्येही टॅक्स भरावा लागतो. अशाच अनेक देशांपैकी दुबई हे देखील एक आहे. जिथे जाऊन राहणे आणि काम करणे अनेक भारतीयांना आवडते. यामागील मुख्य कारण असे कि, दुबईमध्ये … Read more

Gold Car : दुबईच्या शेखसाठी सोन्याची गाडी कोण बनवते ??? त्यासाठी किती सोने लागते ??? जाणून घ्या त्याविषयीची माहिती

Gold Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Car : सोने म्हंटल्यावर आपल्याला फक्त दागिन्यांचीच आठवण येते. मात्र आपण कधी विचार केला आहे का की सोनेरी कार कशी असेल. आपण सोशल मीडियावर सोन्याच्या गाड्या अनेक पाहिल्या असतील. मात्र यामधील बहुतेक सोन्याच्या गाड्या या दुबईमधील शेखांच्या मालकीच्या आहेत. आपली श्रीमंती दाखवण्यात कधीही मागे राहत नाहीत. काही शेख तर परदेशात … Read more

नोरा फतेहीकडून बोटीवर भन्नाट अरबी डान्स करत वाढदिवस साजरा; लगावले एकामागून एक ठुमके

Nora Fatehi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची प्रसिद्ध डान्सर व डान्सिंग दिवा नोरा फतेही तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी आणि नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची कंबरेतील डान्समधील स्टेप आजही अनेकांना भुरळ घालते. अलीकडेच नोराने तिचा वाढदिवस साजरा केला. आपल्या मैत्रिणीसोबत समृद्रात बोटीवर नोराने भन्नाट अरबी डान्स करत एंजॉय केला. तिने व्हिडीओ तिच्या इंट्राग्रामवर शेअरही केला आहे. नोराचे आज असंख्य … Read more

Burj Khalifa वर झळकला किंगखान शाहरुखच्या ‘पठाण’ चा ट्रेलर

Shah Rukh Khan Pathan Burj Khalifa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अभिनयाच्या जादूने आजही बॉलीवूडचा बादशहा, किंगखान अभिनेता शाहरुख खान याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्याचा बिग बजेट आणि बहुचर्चित असा पठाण हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच हा ट्रेलर दुबईमधील बुर्ज खलिफावर … Read more

सर्वात उंच टॉवर ‘बुर्ज खलिफा’च्या जवळ असलेल्या इमारतीला लागली आग

Fire

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात उंच टॉवर म्हणून ज्याची ओळख आहे त्या ‘बुर्ज खलिफा’ जवळ असलेल्या 35 मजली इमारतीला भीषण आग (fire) लागली आहे. हि घटना काल घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुबईत ‘बुर्ज खलिफा’ जवळ … Read more

प्रसिद्ध उद्योगपती एटलास रामचंद्रन यांचे निधन

Atlas Ramachandran

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि चित्रपट निर्माते एटलस रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांचे दुबईत रविवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. कोण आहेत … Read more

Asia Cup 2022: Virat Kohli च्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, रोहितच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Virat Kohli

दुबई : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हाँगकाँगविरुद्ध आशिया चषकातील सामन्यातही विक्रमांच्या विराट यादीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात नाबाद 59 धावा केल्या. त्याच्या (Virat Kohli) या अर्धशतकी खेळीमुळे त्याने तसेच सूर्यकुमारसह साकारलेल्या 98 धावांच्या अभेद्य … Read more