मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर संदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी येत्या 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात शस्त्र बाळगणे, परवानगी विना 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने हा निर्णय जिल्हयातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी घेतला आहे. मुख्य … Read more

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण!! या 2 जिल्ह्यात संचारबंदी लागू

Beed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता राज्यभरात हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज बीड,  धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर बीड आणि धाराशिव जिल्हयातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने … Read more

Satara News : जिल्ह्यात शस्त्र व जमाव बंदी आदेश लागू; लग्न, विधीकार्याला लागणार पोलिसांची परवानगी

Satara News

सातारा, दि. 9 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारीत अध्यादेश ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) व 37 (1) (3) अन्वये दिनांक 20 जून 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू

curfew

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.15 दिवसांसाठी हि जमावबंदी (curfew) असणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले … Read more

MPSC Exam : सातारा जिल्ह्यातील 22 शाळा- कॉलेजवर उद्या संचारबंदी

सातारा | राज्य सेवा पूर्व परीक्षा-2022 रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सातारा व कराड या तालुक्यातील 22 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 … Read more

जालना जिल्ह्यातील ‘या’ गावात संचारबंदी लागू, सरपंचालाही केली अटक 

police

  जालना – जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये काल झालेल्या दगडफेकीनंतर या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या तीन प्रकरणात 250 जणांवर गुन्हे दाखल केले असून सरपंचासह 18 जणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांचे सर्च ऑपरेशन अद्याप जारी आहे. काल झालेल्या दगडफेकीमध्ये पाच ते सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मकरसंक्रांती सणामुळे माण तालुक्यातील धार्मिक स्थळांवर संचारबंदी लागू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला लक्षात घेता मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने नविन आदेश दिले आहेत. मकरसंक्रांती निमित्त माण तालुक्यात सुमारे 1 ते दीड लाख महिला या माण तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून माण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला … Read more

खंडोबाची यात्रा रद्द : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या “या” गावात संचारबंदीचे आदेश

Khandoba Pali

उंब्रज | महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची शनिवार दि. 15 जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत … Read more

सातारा जिल्ह्यात नववर्षात 26 महाविद्यालयात संचारबंदी : जाणून घ्या कारण

सातारा | राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 साठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सातारा, कोरेगाव, कराड या तालुक्यातील 26 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अप्पर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड … Read more

अमरावतीनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

aurangabad police

सांगली : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या अनुषंगाने समाज कंटकांच्या माध्यमातून दोन समाजात, गटांत तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सांगली जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. … Read more