ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Cyber Froud

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्सझॅक्शनच्या जगात सायबर गुन्हेगार सर्वत्र ऍक्टिव्ह झाले आहेत. एक छोटीशी चूक तुमची सगळी कमाई गायब करू शकते. कधी-कधी एटीएम किंवा क्रेडिट कार्डवरही बँक खाते अपडेट करण्याचे बोलून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. सर्वसामान्यांपासून ते खास व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या बोलण्याला बळी पडतात. या सर्व फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये एक अतिशय सामान्य केस म्हणजे … Read more

SBI अलर्ट!! ‘या’ लिंक्सवर क्लिक केल्यास बँक खाते रिकामे होऊ शकेल

PIB fact Check

नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता अनेक संस्था वेळोवेळी आपल्या युझर्सना सतर्क करत असतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे. बँकिंग फसवणुकीची बहुतांश प्रकरणे KYC शी संबंधित आहेत. त्यामुळे SBI ने कोणत्याही फोन कॉलवर किंवा SMS द्वारे … Read more

हॉटेलच्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत गेला अन् काही दिवसांनी पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहताच….

बेंगळुरू । कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून सायबर गुन्ह्याची एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या हॉटेल रूम मधील व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अशोक नगर येथील एका 25 वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याने 24 … Read more

क्रेडिट कार्डची वार्षिक शुल्क कमी करण्याचे अमिश दाखवत 2 लाखाला घातला गंडा

Credit Card

औरंगाबाद – क्रेडिट कार्डची वार्षिक फी कमी करून देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्याने कामगाराला ऑनलाईन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. 29 ते 31 मे 2021 दरम्यान तो घडला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्तरंजन शिवाजीराव लोणीकर हे अदालत रोडवरील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट … Read more

जगभरात सायबर हल्ल्यात विक्रमी 151 टक्क्यांनी वाढ, प्रत्येक कंपनीला झाले 27 कोटी रुपयांचे नुकसान

Cyber Froud

नवी दिल्ली । साथीच्या रोगाच्या प्रारंभासह, डिजिटलायझेशनच्या वाढत्या ट्रेंडमध्ये सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र, याला तोंड देण्यासाठी जगभरात अनेक पावले उचलली जात आहेत. असे असतानाही सायबर हल्ल्यासारख्या घटना रोखणे अवघड होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये जगभरातील रॅन्समवेअर हल्ल्यांमध्ये 151 टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली. याचा अर्थ कंपनी किंवा संस्थेला सरासरी 270 सायबर … Read more

एनी डेस्क ॲप डाऊनलोड केला अन् 10 लाखांचा फटका बसला 

Cyber Froud

  औरंगाबाद – पैठण तालुक्यातील चणकवाडीच्या सेवानिवृत्त फौजदाराचा खात्यातून सायबर भामट्याने 10.24 लाख रुपये लांबवण्याचे खळबळजनक घटना उघडकीस आली. एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करतात भामट्याने फौजदाराचे खातेच रिकामे केले. चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदार तुकाराम मोहिते (63) यांचे एसबीआय बँकेत खाते असून गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एसबीआयचे ऑनलाईन ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी मोहिते … Read more

तरुणीने मैत्रिणीलाच घातला 2 लाखाचा गंडा; ऑनलाईन बिझनेस सुरु करु म्हणत घातली भुरळ

औरंगाबाद : ऑनलाइन बिझनेसचे आमिष दाखवून मैत्रिणीलाच दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मे 2021 मध्ये घडला. यासंदर्भात हर्सूल ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा कैलास पाटील व अमरेंद्र कुमार अशी आरोपींची नावे आहेत. उषा रामदास वाढेकर या हैदराबाद येथील एका हेल्थकेअर सोल्यूशन कंपनीत ऑनलाइन काम करतात. त्यांची आरोपी हर्षदा पाटील हिच्याशी चार … Read more

आम्ही लग्नाळू ! महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून स्टेटस ठेवले, अन् मग…

WhatsApp

औरंगाबाद – ओळखीच्या विवाहित महिलेची छायाचित्रे आपली भावी पत्नी म्हणून स्वतः च्या व्हॉट्सॲपवर आणि इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या दोन लग्नाळू तरुणांना सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रवीण मदन तुपे (27, रा. मिसारवाडी) आणि सुमित धीरज मोरे (19, रा. पृथ्वी पार्क, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सायबर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार विवाहितेचे पतीसोबत पटत नसल्याने … Read more

दंडाची भीती घालून ओटीपी विचारला अन् 80 हजारांचा चुना लावला

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच समृद्धी महामार्गाच्या कामावरील मजुराच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी 80 हजाराला चुना लावण्याची घटना उघडकीस आली आहे. विनोद भीमराव शहाणे (41) असे फसवणूक झालेल्या मजुराचे नाव आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यावर एकही व्यवहार केलेला नाही. त्यामुळे सायबर भामट्याने मिस … Read more