धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा १४ वा बळी; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. रामनगर येथील ८० वर्षीय … Read more

सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर … Read more

धक्कादायक! मशरुम खाल्ल्याने ६ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मेघालयातील पश्चिम जेंटिया हिल्स जिल्ह्यातील दुर्गम गावात सहा लोकांचा मृत्यू झालेल्या विषारी मशरूमची ओळख अमानिता फेलो म्हणून झाली आहे. शनिवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की याला सामान्यतः ‘डेथ कॅप’ मशरूम म्हणतात. गेल्या महिन्यात, अमलरेम नागरी उपविभागामध्ये भारत-बांग्लादेश सीमेजवळील लमीन गावच्या सहा जणांचा मशरूम खाऊन मृत्यू झाला होता.त्यांनी ते जवळच्याच जंगलातून तोडून … Read more

धक्कादायक! घरी फोन करण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मजुराकडून मजुराचा खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी गावच्या हद्दीत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कत्राटदाराकडे काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराचा घराकडे फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून लोंखडी रॉडने मारहाण करून व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळच्या पोलीसांनी आरोपीस गुरूवारी अटक केली आहे. सिंकदर हरीप्पा गंजू … Read more

औरंगाबाद येथील ‘त्या’ अपघाताला कोण जबाबदार? प्रत्यक्षदर्शनी घटना पाहिलेला कामगार म्हणतो…

औरंगाबाद प्रतिनिधि | जालना येथील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे घडली आहे. या कामगारांनी आठवडा भरापुर्वीच गावी जाण्यासाठी पासची मागणी केली होती. मात्र मध्यप्रदेश सरकारने आठवडाभर दखल न घेतल्याने कामगारांवर मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे या अपघात किरकोळ जखमी असलेल्या मजुरांकडून मध्यप्रदेश सरकारच्या दिरंगाईवर ठेवण्यात आले आहे. … Read more

विशाखापट्टणम वायू गळतीला ईश्वरच जबाबदार ; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

मुंबई | ईश्वर जगातील प्रत्येक गोष्ट निर्माण करतो. त्याच्या इशाऱ्याशिवाय व्हायरस किंवा गॅस पसरु शकत नाही. मात्र आपण घटनांना देवाला जबाबदार धरत नाही, कारण आपण त्याला घाबरतो. अस ट्विट करत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी विशाखापट्टणम वायू गळतीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचं हे ट्विट सद्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. God by definition … Read more

Sunday Special | ‘खुल्लमखुल्ला’ जगलेल्या ऋषी कपूर यांची गोष्ट

निवांत, सदा हसतमुख, फ्रेश, विनोदी, खेळकर अशा हलक्या-फुलक्या भूमिकांमधून ते सातत्याने प्रेक्षकांना भेटत राहिले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, त्यांना हसवत राहणे आणि चित्रपट पाहून सिनेमगृहातून बाहेर पडत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणे..!! हे काम जवळपास ५० वर्षं ऋषीदांनी केलं.

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे … Read more

महाराष्ट्रातून युपीला सायकलवर चालला होता; वाटेत चक्कर येऊन पडल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून एक व्यक्ती सायकलवरून घराकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बरवानी येथे या माणसाचा मृत्यू झाला.हा व्यक्ती भिवंडी, महाराष्ट्र येथून उत्तर प्रदेशला रवाना झाला होता.बरवानीचे एसडीएम जी धनगड यांनी सांगितले की, ‘तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र … Read more

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक रॉब गिब्स यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक रॉब गिब्स याचे नुकतेच निधन झाले आहे.ते ५५ वर्षांचे होते.पिक्सार स्टुडिओच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. रॉबच्या निधनामागचे कारण अद्यापही समोर आले नाहीये.रॉब हे गेली २० वर्ष हॉलिवूड सिनेमासृष्टीत काम करत होते. रॉब यांनी पिक्सार स्टुडिओसाठी ‘टॉय स्टोरी २’, ‘फाइंडिंग निमो’, ‘इन्साईड आउट’, ‘मॉन्स्टर’, ‘कार टून्स’ यांसारख्या … Read more