एका अफवेमुळे इराणमध्ये ५ हजार जणांनी पिले इंडस्ट्रियल अल्कोहोल; ७२८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण सरकारने आता कबूल केले आहे की हजारो लोकांनी अफवेमुळे इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमध्ये एक अफवा पसरली की मद्यपान केल्यामुळे कोरोनाव्हायरस बरा होतो,त्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल पिले. इराण सरकारने सोमवारी सांगितले की या घटनेत एकूण ७२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या … Read more

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत. मुलाचं शिक्षणपूर्ण … Read more

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनाने मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे.कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बदरुद्दीन शेख यांचे कोरोना विषाणूमुळे नुकतेच निधन झाले आहे. रविवारी रात्री उशिरा एसव्हीपी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पक्षाचे नेते शक्तीसिंग गोहिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोहिल यांनी ट्वीट केले की,’मी बद्रुद्दीन शेख यांना ४० वर्षे ओळखत होतो, त्यानंतर ते युवा कॉंग्रेसमध्ये होते.आजकाल … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ हजार पार, जाणुन घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा परिणाम आता भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगाने वाढताना दिसून येतो आहे.आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या २४,५०६ वर पोचली आहे, त्यापैकी १८६६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाची १४२९ प्रकरणे झाली आहेत आणि ऐकूण ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामधून आतापर्यंत ७७५ लोकांचा मृत्यू झालेला आहे. … Read more

कोरोनाने बळी घेतलेल्या वडिलांच्या शवाला हात लावायला मुलाचा नकार, तहसिलदारानेच मुलगा बनून केले अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीच्या या काळात, जेथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आपला स्पर्श करण्यास घाबरत आहे,त्याच काळात एका तहसीलदाराणे एक असे काम केले आहे ज्याबद्दल केवळ त्यांची स्तुतीच केली जात नाहीये तर लोकं त्यांना अभिवादनही करीत आहेत.वास्तविक शुजालपूर येथे राहणाऱ्या प्रेम सिंगला कोरोनाच्या संसर्गामुळे विवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे २० एप्रिल … Read more

कराडमध्ये 2 कोरोना संशयितांचा मृत्यू; मृतांमध्ये ‘सारी’ची लक्षणे?

सातारा जिल्ह्यात २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे.

भारताचे पाकिस्तानला दिले चोख प्रत्युत्तर,मुस्लिमांवरील भेदभावाचा आरोप लावला फेटाळून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या आश्रयाने देशात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप भारताने फेटाळला.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानी नेतृत्त्वाची हा विचित्र आरोप पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दुर्बल प्रयत्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. खरं तर, कोरोना विषाणूच्या संकटाच्याखाली भारत सरकारने मुद्दाम मुस्लिम … Read more

सांगलीत कोरोना रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात खळबळ

Sangli Coronavirus Death

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज येथील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या विजयनगर येथील ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्याला यश आलं नाही. आज त्याचा दुर्दैवी मृत्यू … Read more

कोरोनाचा आणखी एक बळी इंग्लंडचा महान फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे वयाच्या २७ व्या वर्षी कोरानामुळे निधन झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हंटरला १० एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९६६ मध्ये फिफा विश्वचषक जिंकण्यासाठी हंटर इंग्लंडच्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. लीड्सची दोन इंग्रजी पदके जिंकण्यात नॉर्मन हंटरने महत्त्वाची भूमिका बजावली. … Read more

अभिनेते रंजीत चौधरी काळाच्या पडद्याआड

मुंबई | अभिनेते रंजीत चौधरी यांचं १५ एप्रिल रोजी निधन झालं. रंजीत यांच्या निधनाची बातमी त्यांची सावत्र बहीण रैल पद्मसी यांनी सोशल मीडियावर दिली. यानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ते 64 वर्षांचे होते. रंजीत चौधरी यांचं निधन नक्की कशावरून झालं हे हे अजुन स्पष्ट झालं नाही. त्यांनी ‘खूबसूरत’ आणि खट्टामिठा या … Read more