दिल्लीमध्ये ऑक्सिजन सिलेंडरसह मोफत ‘ऑटो ऍम्ब्युलन्स’; सरकारचा ऍम्ब्युलन्स तुटवड्यामुळे मोठा निर्णय

Auto Ambulance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोना संकटांबरोबर ऑक्सिजन संकटही सुरू आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे दररोज शेकडो लोक मरत आहेत. या संकटाच्या वेळी टायसिया फाउंडेशन आणि सरकार यांनी संयुक्तपणे ऑटो रुग्णवाहिका सुरू केली आहे. जर एखाद्या रुग्णाला दिल्लीत ऑटो रुग्णवाहिका आवश्यक असेल तर ते 9818430043 आणि 011-41236614 वर कॉल करू शकतात. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. … Read more

ICU ला कुलूप, मृतदेह तसेच सोडून सर्व डॉक्टर्स-कर्मचारी फरार ( Video)

Delhi Hospital

गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. … Read more

दिलासादायक ! Tata Steel ने मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला, आता दररोज 600 टन ऑक्सिजन पुरवणार

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीसह (Delhi) अनेक राज्यात मेडिकल ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता आहे. अशा परिस्थितीत, अनेक कंपन्या कोरोना संक्रमणामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) केला जात आहे. आता टाटा स्टीलने (Tata Steel) म्हटले आहे ,”की कोविड -19 रूग्णांच्या उपचारासाठी त्यांनी डेली ऑक्सिजनचा पुरवठा 600 टन्सने वाढविला आहे. मंत्रालयाच्या … Read more

तब्बल ७० हजाराला विकले रेमडीसीवीर, तिघांना अटक

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना धोकादायक रित्या पसरत आहे. काही ठिकणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत तर काही ठिकाणी कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेमडीसीवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र रेमडीसीवीरच्या काळयाबाजाराबाबत एक धक्कादायक माहिति पुढे आली आहे. दिल्लीतील एका मेडिकल स्टोअर विक्रेता चक्क ७०,००० रुपयांना एक रेमडीसीवीर विकत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत … Read more

जन्मदात्या आईच्या अंत्यविधीला मुलाने दिला नकार, त्यानंतर पोलिसांनी दिला खांदा

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अगोदर संपूर्ण जगाने अशा महामारीचा सामना केला नव्हता. कोरोनच्या काळात काही ठिकाणी माणुसकी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपलीच माणसे आपल्यापासून दूर जात आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. यामध्ये मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या मृतदेहाला अग्नी देण्याची जबाबदारी नाकारली आहे. … Read more

मी रोज एक पेग घेते, तोच आमचा डोस ! ‘त्या’ महिलेचा व्हिडीओ तुफ्फान व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. आज रात्री १० वाजल्यापासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन असेल. पुढील सोमवारपर्यंत दिल्लीत लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा करताच दारुच्या दुकानांवर एकच झुंबड उडाली. यातच दारू खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आठवड्याची … Read more

दिल्लीच्या तख्तावरून सुरु असलेल्या ‘तुघलकी’ कारभाराने जनता होरपळली : नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘मागील वर्षी चार तासांचा वेळ देत मोदींनी मनमानीपद्धतीने लॉकडाऊन लावून देशाला अराजकाच्या संकटात ढकलले. कसलाही विचार न करता लहरीपणाने निर्णय घेऊन देशाला वेठीस धरण्याचे काम केले.  व्यापारी, दुकानदार, हातावरचे पोट असलेले कष्टकरी, कामगार यांचे प्रचंड हाले झाले पण यातून मोदींनी कोणताच बोध घेतला नाही, असे म्हणत दिल्लीच्या तख्तावरून सात वर्षापासून सुरु असलेल्या … Read more

FAITH ची केंद्र सरकारकडे मागणी, हॉस्पिटॅलिटी-पर्यटन क्षेत्रामधील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना लस देण्याची केली विंनती

नवी दिल्ली । फेडरेशन ऑफ असेसमेंट्स इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी (FAITH) ने केंद्र सरकारला पर्यटन, प्रवास आणि हॉस्पिटॅलिटी स्टाफच्या सर्व वयोगटातील फ्रंटलाइन वर्करना कोविड लस (Covid-19 vaccine) देण्याची विनंती केली आहे. FAITH ने थेट पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि आरोग्य मंत्रालयाला एक पत्र लिहून राज्य सरकारांना एडवायजरी जारी करण्यास सांगितले आहे. FAITH म्हणाले की,” भारतीय … Read more

खुशखबर ! महाराष्ट्र आणि दिल्लीतील लोकांना मिळणार स्वस्त पेट्रोल-डिझेल, ते जीएसटीच्या कक्षेत सरकार आणण्यासाठी सज्ज…

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) मोठे पाऊल उचलणार आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. या मागणीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत की,”जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर त्याचा फायदा देशातील केंद्र आणि राज्य सरकार या … Read more

कांद्याच्या महागाईमुळे सामान्य जनता चिंतीत! गेल्या दीड महिन्यात किंमती दुप्पट झाल्या, कधी स्वस्त होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनंतर आता कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या घाऊक बाजारात कांद्याची किंमत (Onion Price) 50 रुपयांच्या जवळपास सुरू आहे. त्याचबरोबर त्याची किरकोळ किंमत 65 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दीड महिन्यांत कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. त्याचबरोबर लासलगावच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याची … Read more