डिसेंबरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही गृहमंत्री अमित शहांना भेटणार; या मुद्द्यावर होणार चर्चा

shinde pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातील दुष्काळ मराठा आरक्षण आणि आगामी लोकसभा निवडणुकांचे स्वरूप याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या … Read more

शरद पवारांनी मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार प्रयत्नशील! एका नव्या दाव्याने राजकारणात खळबळ

sharad and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्याचे दिसून येत आहे. काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे लगेच दिल्लीला केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटायला गेल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्य म्हणजे, त्यांच्या या भेटीनंतर आमदार रवी राणा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी … Read more

राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय? पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठया घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. आज सकाळीच नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर दुपारी लगेच प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. त्यानंतर लगेच अजित पवार आजारी असताना देखील अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना होत असल्याची … Read more

भाजपच्या सांगण्यावरून ईडीने नोटीस पाठवली; केजरीवाल यांचे गंभीर आरोप

Arvind kejariwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. त्यांना दारू धोरणातील घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता या चौकशीनंतर ईडी केजरीवाल यांच्यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे, ईडीकडून देण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे … Read more

मोठी बातमी! शिंदे- फडणवीस दिल्लीला रवाना; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Shinde Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला असल्यामुळे आता सरकारकडून देखील वेगाने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. कारण, आज मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थेट दिल्लीच्या दौर्यावर गेले असल्याची माहिती … Read more

बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणातील आरोपी आरिज खानच्या फाशीची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Batla House encounter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आरिज खानच्या फाशीची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या शिक्षेचे रूपांतर उच्च न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेत केले आहे. यापूर्वी बाटला हाऊस एन्काउंटर याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मार्च 2021 मध्ये आरिज  खानला फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरिज खानने दिल्ली उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. … Read more

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर!! या दिवशी होणार मतदान

Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) राज्यात बिगुल वाजले गेले आहे. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार येत्या 7 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरदरम्यान मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा अशा 5 राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आजच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक … Read more

ठाणेकरांना मिळणार मोठं गिफ्ट!! मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Thane Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस मुंबईसह ठाण्याचा देखील विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन “ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प” उभारण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुद्दा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरे विकास मंत्र्यांसमोर मांडला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहरे … Read more

iPhone 15 करता येणार घरबसल्या खरेदी; फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

iphone15

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 सप्टेंबरपासून भारतामध्ये Apple चा iPhone 15 खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे iPhone 15 खरेदी करण्यासाठी पहिल्याच दिवशी लांबच्या लांब रांगा पाहिला मिळाल्या आहेत. iPhone 15 खरेदीसाठीची गर्दी पाहूनच लोक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांनी शॉपमध्ये जाऊन iPhone 15 खरेदी करण्याचा विषय सोडला आहे. काही ग्राहक ऑनलाइन पद्धतीने iPhone 15 थेट घरी … Read more

राहुल नार्वेकरांचं तातडीनं दिल्लीला जाण्याच कारण काय? अखेर ‘ती’ बातमी फुटली

narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदारांच्या अपात्रेप्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना धारेवर धरले होते. यावेळी न्यायालयाने नार्वेकर यांना पुढील एक आठवड्यात या प्रकरणी सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, न्यायालयाकडून ऑर्डरची कॉपी आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु आणि मग भूमिका मांडू असे नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर आज राहुल … Read more