माणुसकीला काळीमा! 3 हजार रुपये परत न केल्यामुळे भर बाजारात काढली धिंड; घटनाक्रम वाचून व्हाल सुन्न

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 3 हजार रुपयांचे कर्ज परत न केल्यामुळे भाजी विक्रेत्याची नग्न धिंड काढली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींचे भाजी विक्रेत्यावर तीन हजार रुपयांचे कर्ज होते. परंतु पैशाची परतफेड करता … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘भारत’ नेमप्लेटने आगीत टाकली ठिणगी; नेमकं काय झालं वाचा सविस्तर

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंडिया आणि भारत या नावांवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भारताचे विभाजन करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधी पक्ष नेत्यांकडून होत आहे. आता या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने आगीत तेल ओतायचे काम केले आहे. आज आणि उद्या दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडत आहेत. … Read more

विमानतळावर बायडेन यांना भेटण्यासाठी आलेली ती मुलगी कोण? सोशल मीडियावर Video Viral

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीत 9 ते 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 परिषदेसाठी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) भारतात दाखल झाले आहेत. त्यांचे सर्वात प्रथम पालम विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांकडून भव्य असे स्वागत करण्यात आले. परंतु याचंवेळी जो बायडेन यांचे लक्ष एका लहान चिमुकलीने वेधून घेतले. तिला पाहताच जो बायडेन यांच्या चेहऱ्यावर हसू … Read more

G20 म्हणजे काय? भारतात होणाऱ्या परिषदेला कोणते नेते उपस्थित राहणार? वाचा सविस्तर

G20

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 9 ते 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये जी 20 परिषद पार पडत आहे. यंदाच्या परिषदेत अध्यक्ष पदाचा मान भारताला देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचे म्हटले जात आहे. या परिषदेसाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. तर 50 हजारपेक्षा जास्त सुरक्षा … Read more

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी … Read more

विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; पीएम मोदींच्या घोषणेची तातडीने दखल

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून येत्या 17 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. त्यानंतर आज लगेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही योजना लागू झाल्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लघुउद्योग करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत … Read more

आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार NDA खासदारांची बैठक; आगामी निवडणुकांचा ठरणार फॉर्मुला

NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक बोलावली आहे. आज ठीक 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजपकडून … Read more

दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

AIIMS hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital)आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही आग कशी … Read more

उत्तर भारतात पावसाचे थैमान!! पाणीच पाणी चोहीकडे… गाड्या गेल्या वाहून, पूलही कोसळला (Video)

Heavy Rain North India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर फ्लॅटचे छत कोसळून एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे … Read more

अजित पवार ‘गद्दार’, दिल्लीत बॅनरबाजी; राष्ट्रवादीत शिवसेना पार्ट- 2

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीत याबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. आज दिल्लीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांना गद्दार म्हणत पोस्टर झळकवण्यात आल्याने आता राष्ट्रवादीत सुद्धा शिवसेना पार्ट 2 सुरु झालाय म्हंटल … Read more