… म्हणून मी मंगळसूत्र हातात घालते; अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

devendra fadanvis amruta fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमृता फडणवीस विविध कार्यक्रमात सहभागीही होतात आणि विविध प्रश्नांना बेधडकपणे उत्तरे देत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांना एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात मंगळसूत्राविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर जोरदार चर्चेत आहे. तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर … Read more

आता 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा?; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

Ajit Pawar Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठवाडा आणि विदर्भात पुराच्या संकटामुळे लोकांची घरे पडली असून पिकांचं नुकसान झालं आहे. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ 5 हजार रुपये मदत देणे गरजेचे होते. पण माहूर तालुक्यातील एका शेतकऱ्यालाही नुकसान भरपाई मिळाली नाही. या … Read more

फडणवीसांना जळजळ झाली, त्याला कोणी काय करायचे? सामनातून हल्लाबोल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीला फिक्स मॅच म्हणल्यानंतर आज सामना अग्रलेखातून फडणवीसांवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीने फडणवीसांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे? असा टोला शिवसेनेनं लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग … Read more

शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान ते वीज दरात सवलत; मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसेच यापूर्वीची तीन वर्षाची कर्ज फेडीची मुदत आता दोन वर्ष करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे … Read more

राष्ट्रवादीला खिंडार?? आजी- माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला

sharad pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहेत. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादीला भगदाड पडण्याची शक्यता आहे. राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. राजन पाटील आणि बबनराव … Read more

गृहमंत्रीपद देणार असतील तर…; अमित ठाकरेंचं मोठं विधान

amit thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आलं असलं तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे सरकार मध्ये कोणाला कोणते खाते मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज टकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं विधान … Read more

ओबीसी आरक्षणात भाजप ‘आयत्या बिळावर नागोबा’; सामनातून टीकेची झोड

raut fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर यावरून महाविकास भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आमचं सरकार आलं आणि ओबीसींना राजकीय आरक्षण आम्ही दिले असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडी सरकार मुळेच मिळालं असून भाजपची मंडळी ‘आयत्या … Read more

यंदा गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील यंदाचे सण निर्बंधमुक्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा दिली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दहीहंडी, आणि मोहरम धुमधडाक्यात होणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना काळात इच्छा असूनही आपल्याला सण साजरे करता आले नाहीत. पण … Read more

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून बांठीया अहवालानुसार लवकरात लवकर निवडणूक घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या निकालावर व्यक्त होत हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे अस म्हंटल आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द … Read more

आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील, आणि…

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा माईक ओढल्यानांतर विरोधकांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे- फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूर येथील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. राऊत … Read more