…तर तुमचा पराभव निश्चित; वसंत मोरेंचा शिंदे- फडणवीसांना इशारा? फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more on shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे सरकारसोबत सकारात्मक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

Propose Day : देवेंद्रजींनी अमृता फडणवीसांना ‘असं’ केलं होतं प्रपोज; ती पहिली भेट अन् थेट लग्नाचा निर्णय …

Amruta Fadnavis Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या व्हॅलेंटाईन डेची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाल्याने प्रेमीयुगुलांसाठी आठवड्यातील सात दिवस खूप खास आहेत. कारण या वीकमध्ये अनेक प्रकारे प्रेमी युगुल एकमेकांना वचन, भेटवस्तू देतात. या दिवसांमध्ये अनेक लव्ह स्टोरी बनतात तर काही लव्हस्टोरींना दिशा मिळते. आज या विकमधील एक महत्वाचा दिवस तो म्हणजे प्रपोज डे … Read more

शिवसेना फक्त एकच, दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 14 तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्हीकडून दावे, वाद, प्रतिवाद झाला आहे. आयोगाने 30 तारखेला दोन्ही बाजूला लिखित आदेश देण्यास सांगितले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही. शिवसेना एक होती आणि एकच राहील. आम्ही आमचे … Read more

Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात केली मोठी वाढ

शिक्षण सेवक मानधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान आज शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून नुकताच याबाबतचा … Read more

राज्यात लवकर कॅसिनो सुरू होणार? मनसे नेत्याचं शिंदे-फडणवीसांना पत्र

Casino

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीमुळे वातावरण तापले असताना मनसेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. महसूलवाढीच्या उद्देश्याने मनसेने राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही पाठवण्यात आले असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रात … Read more

कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची सूत्रे भाजपमधील ‘या’ व्यक्तीच्या हाती

bjp candidates for pune by election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पुन्हा रंगणार आहे. तिरंगी स्वरूपात होणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. दरम्यान भाजपमधील एका बढया नेत्याने आता कसबा, पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीची सूत्री … Read more

देवेंद्र फडणवीस कोणत्या गुंगीत? नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचा हल्लाबोल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील भराडी देवीच्या यात्रेला उपस्थित राहत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प आणणारच असं म्हंटल होत, तसेच यावरून त्यांनी शिवसेनेवर टीकाही केली होती. त्यांनतर आज सामना अग्रलेखातून फडणवीसांचा समाचार घेण्यात आला आहे. फडणवीस कोणत्या धुंदीत आहेत? ते भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची … Read more

मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; नेमकं कारण काय?

निलेश माझिरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेतून शिंदे गटात दाखल झालेल्या एका नेत्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामागचे नेमके कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. … Read more

1 फेब्रुवारीला माथाडी कामगार करणार एक दिवसीय लाक्षणिक संप : नरेंद्र पाटील

Narendra Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वेळोवेळी माथाडी कामगारांच्या प्रश्नी निवेदने दिली. माथाडी चळवळीत 50 वर्षांचा जुना कायदा हा वेळोवेळी बदलने गरजेचे होते. ते झालेले नाही. माथाडी कामगाराच्या मुलांना माथाडी बोर्डात प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी माथाडी कामगार 1 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक … Read more