शिंदे-फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राज्याच्या राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला टार्गेट केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातले सर्व प्रकल्प गुजरातला चाललेत. राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ढिम्म बसलेत. सध्या शिंदे-फडणवीसांचं सरकार … Read more

रवी राणा – बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की…

Navneet Rana Ravi Rana Bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद काही केल्यासंपुष्टात येताना दिसत नाही. दोघांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी प्रयत्न केले. त्यांच्या मध्यस्थीने दोघांच्यातील वाद मिटला आहे. आता यावर रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रवी राणा आणि … Read more

आठवडाभरात पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. “राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांसाठी भरती करू,” अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग … Read more

राज्यातील शिंदे-फडणवीसांचे ईडी सरकार मोदी-शाहांचे हस्तक; पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “राज्यातील जे ईडीचे सरकार आहे. ते मोदी-शहा यांचे हस्तक आहेत. या सरकारला राज्याचं काही देणं घेणं नाही,” अशी टीका पटोले यांनी केली आहे. नाना पटोले … Read more

राज ठाकरे उद्धवजींच्या मदतीला? मनसेचं थेट फडणवीसांना ‘हे’ पत्र

Raj Thackeray with Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मनसेची नेमकी काय भूमिका असणार यावर तर्क वितर्क लढवले जात असताना … Read more

Devendra fadnavis : धनुष्यबाण गोठवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हसत हसत प्रतिक्रिया; म्हणाले..

devendra fadnavis

मुंबई । Devendra fadnavis :शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये एकाच नाराजीची लाट उसळली आहे. या सर्व काटकारस्थानामागे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता खुद्द फडणवीस यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) हसत हसत … Read more

देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता भाजपच्या पक्षश्रेष्टींनी नवी जबाबदारी सोपवली आहे. फडणवीसांचा केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र वगळण्यात आले आहे. भाजपने आज केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण … Read more

महाविकास आघाडीला गजनीची लागण; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ताधारी पक्षाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आज विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. “विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि सातपानी पत्र आम्हाला दिले आहे. यातले चार पाने हे बहुधा आमचेच आहेत. त्यातल्या अक्षरांमध्ये फार बदल नाहीय. त्यामुळे हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की … Read more

राज्य सरकारकडून उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन

state government national anthem

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन काल उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला. देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्या कारणाने त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. त्याद्वारे उद्या सर्वांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन करावे, असे आवाहन केले आहे. सरकारच्या अध्यादेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्ट … Read more

शिंदे-फडणवीस सरकारकडून लोकशाहीच्या चिंधड्या; अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले आहे ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. या सरकारकडून लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत,” अशी टीका पवारांनी केली. अजित … Read more