माझा पुनर्जन्मावर विश्वास, मी 1857 च्या युद्धातही झाशीच्या राणीसोबत लढत असेन… : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा तिथे हजर होतो असे नुकतेच एक विधान केले होते. त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही फडणवीसांना टोला लगावला होता. त्यांच्या टोल्याला आज फडणवीसांनी उत्तर दिले आहे. “मी हिंदू आहे. मागील जन्मावर आणि पुर्नजन्मावर माझा विश्वास आहे. 1857 च्या … Read more

बाबरी मशिद पाडली तेव्हा तुम्ही सामनाचा पगार तरी घेत होता का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी बाबरी मशिदी संदर्भात आज पुरावेच सादर केले. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. राऊतांनी बाबरी मशिदीबाबत बोलणे म्हणजे हलकटपणाचे कळस आहे. जेव्हा मशीद पाडली … Read more

फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये…

Devendra Fadnavis Amrita Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच ट्विट करीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “फडणवीसांनी घरात … Read more

मनसे अन् भाजपची युती होणार काय? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच दिलं ‘हे’ उत्तर

Devendra Fadnavis Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून जाहीर सभांतून भाजपचे कौतुक करत महा विकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्याच्या केल्या जाणाऱ्या कौतुकावरून आता मनसे व भाजपची युती होणार असा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान या मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी … Read more

फडणवीसजी आपल्या काळात पेट्रोलवरील कर 300 टक्क्यांनी वाढवला; रोहित पवारांनी मांडली आकडेवारी

Rohit Pawar Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल व डिझेलमधील वाढलेल्या दर व करामुळे जनता चांगलीच हैराण झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या सध्याच्या याबाबतच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीसांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन … Read more

राणा दाम्पत्याचे डी गँगशी कनेक्शन ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सध्या अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले. मुंबईत धिंगाणा घालून वातावरण बिघडवू लागले. मात्र त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचे समोर येत आहे. युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव … Read more

आज दादा कोंडके असते तर फडणवीसांवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता…

Shivsena Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आणि मनसे असा संघर्ष पहायला मिळत आहे. अशात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आले आहे. तर भाजपा नेते किरीट सोमय्यांवर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घटनांवरून आज शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजप व … Read more

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या वसुली रॅकेटमुळे केल्या का? ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि ठाण्यातील असलेल्या पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आदेशाला 12 तासात स्थगिती देण्यात आली आहे. गृह खात्याच्या या निर्णयाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “गृह खात्याने ज्या अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. यामागचे खरे कारण काय हे पाहिले पाहिजे. मुख्य म्हणजे … Read more

“आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर…”; फडणवीसांचा राष्ट्रवादीसह शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून भाजप सोडून महाविकास आघाडी व राष्ट्रवादीवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहार. राज ठाकरे यांनी मागील दोन सभांतील भाषणांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी थेट … Read more

भाजपाला 5 हजार वर्षांचा इतिहास; चंद्रकांत पाटलांचे अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपने सध्या देशात इतर पक्षांच्या निवडणुकीत तुलनेत चांगले यश मिळवले आहे. भाजपची स्थापना हि 1951 मध्ये झाल्याची बोलले जाते. मात्र, या स्थापनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्यांवरून अजब विधान केले आहे. “भाजपा हा काही 1951 साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. पुण्यात विरोधी पक्षनेते … Read more